नाशिक : विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडकोत एका माध्यमिक विद्यालयात पीटी विषय शिकविणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी नवीन नाशिक सामाजिक कट्टा ग्रुपच्या सदस्यांनी शाळा व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली होती. यावेळी व्यवस्थापनाने संबंधित शिक्षकावर न्यायालयाचा आदेश येईपर्यंत निलंबनाची कारवाई केल्याची माहिती प्रशांत जाधव यांनी दिली. ग्रुपचे सदस्य प्रशांत जाधव, अजिंक्य गिते, देवेंद्र …

The post नाशिक : विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित