दोघा भावांकडून तीन महिलांचा विनयभंग

नाशिक : पंचवटीतील कृष्ण नगर परिसरात राहणाऱ्या दोघा भावांनी परिसरातील तीन महिलांचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि.४) रात्री ९.३० वाजता घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित सचीन दप्तरे व योगेश दप्तरे यांनी परिसरातील तीन महिलांचा विनयभंग करीत शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीवर अत्याचार लग्नाचे आमीष दाखवून एकाने …

The post दोघा भावांकडून तीन महिलांचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading दोघा भावांकडून तीन महिलांचा विनयभंग

धक्कादायक| लासलगावी खाजगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

लासलगाव (जि. नाशिक) वृत्तसेवा -येथील खाजगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन दोन मुलींना तुम्हाला शाळेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखवुन जवळीक साधुन लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी खाजगी क्लासच्या दोघांविरुद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे. नुमान महेबुब शेख रा. टाकळी विंचुर ता. निफाड आणि सुमित संजय भडांगे रा. गणेश …

The post धक्कादायक| लासलगावी खाजगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक| लासलगावी खाजगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

नाशिकमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थीनींचा विनयभंग, ॲट्रोसिटी दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शालेय सहलीदरम्यान, बसमध्ये क्रीडा शिक्षकाने दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, शिक्षकाविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात पोक्सोनुसार विनयभंग, ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाने या शिक्षकास निलंबीत केल्याचे सुत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडा कॉर्नर परिसरातील एका शाळेची सहल जानेवारी महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली होती. प्रवासादरम्यान, …

The post नाशिकमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थीनींचा विनयभंग, ॲट्रोसिटी दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थीनींचा विनयभंग, ॲट्रोसिटी दाखल

पखाल रोडवर महिलेचा विनयभंग

नाशिक : आर्थिक व्यवहारांबाबत चर्चा करताना दाेघांनी मिळून महिलेस जबरदस्ती घरात नेत विनयभंग केल्याचा प्रकार पखाल रोडवर घडला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकाश गांगुर्डे, त्याचे दोन मित्र व एका महिलेविरोधात विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या फिर्यादीनुसार रविवारी (दि.४) सकाळी साडेदहाला हा प्रकार घडला. कृषीनगरला रहिवाशावर हल्ला नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून दोघांनी …

The post पखाल रोडवर महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading पखाल रोडवर महिलेचा विनयभंग

नाशिक क्राईम : वडाळा शिवारात तरुणीचा विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडाळा शिवारातील खोडे नगर परिसरात एकाने तरुणीस फोन करून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेने मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयित राजन सुर्यभान सोनवणे याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. संशयिताने १८ ऑगस्टला विनयभंग केल्याचे पीडितेने सांगितले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत. पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत गुटख्याचा साठा जप्त …

The post नाशिक क्राईम : वडाळा शिवारात तरुणीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : वडाळा शिवारात तरुणीचा विनयभंग

नाशिक : कोरोनाबाधितेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास वर्षभर कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास न्यायालयाने वर्षभर साधा कारावास व ५ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. कैलास बाबूराव शिंदे (५६, रा. मोठा राजवाडा, भद्रकाली) असे आरोपीचे नाव आहे. जुने नाशिक येथील कथडा परिसरातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता हा प्रकार घडला होता. …

The post नाशिक : कोरोनाबाधितेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास वर्षभर कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाबाधितेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास वर्षभर कारावास

नाशिक : ‘ती’ रेल्वेस्थानकात झोपलेली होती, दोघांनी निर्जनस्थळी घेऊन जात तिच्यावर…

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकात झोपलेल्या महिलेला गुंगीचे औषध पाजून रिक्षात बसवून निर्जनस्थळी घेऊन जात दोन नराधमांनी आळी-पाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड भागात घडली. पीडित महिला मूळ गुजरातमध्ये राहणारी असून ती पतीपासून विभक्त झाल्याने माहेरी राहायला आली होती. आईसोबत भांडण झाल्याने ती नाशिक येथे राहणाऱ्या बहिणीकडे गुजरातमधून मुंबईत व त्यानंतर बुधवारी (दि. …

The post नाशिक : 'ती' रेल्वेस्थानकात झोपलेली होती, दोघांनी निर्जनस्थळी घेऊन जात तिच्यावर... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ती’ रेल्वेस्थानकात झोपलेली होती, दोघांनी निर्जनस्थळी घेऊन जात तिच्यावर…

 नाशिक : महिलेचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूरला महिलेचा विनयभंग करणाऱ्याला न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. भटू शांताराम गोसावी (३५, रा. अशोकनगर, सातपूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी दि. २५ जानेवारी २०२३ रोजी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करून पोलिस हवालदार …

The post  नाशिक : महिलेचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading  नाशिक : महिलेचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास

नाशिक क्राईम : कोणार्कनगरला तरुणीचा विनयभंग

कोणार्कनगरला तरुणीचा विनयभंग नाशिक : कोणार्कनगर परिसरात एकाने तरुणीस अडवून तिला शिवीगाळ, दमदाटी करीत विनयभंग केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पीडितेने आडगाव पोलिस ठाण्यात संशयित लतेश अग्रवाल विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. संशयिताने २५ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास विनयभंग केल्याचे पीडितेने सांगितले. जुना कथडा परिसरात घरफोडी नाशिक : जुना कथडा परिसरात चोरट्याने …

The post नाशिक क्राईम : कोणार्कनगरला तरुणीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : कोणार्कनगरला तरुणीचा विनयभंग

नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग करीत तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. धीरज राजेश जेवरानी (रा. काठे गल्ली) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, 30 एप्रिल 2021 ते एप्रिल 2023 या कालावधीत नानावली, गंगापूर रोड, कॉलेजरोड व तपोवन परिसरात विनयभंग करीत धमकावले. या प्रकरणी …

The post नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड