धुळे : विनाअनुदानित शाळा चालविणे मोठे आव्हान – खा. हिना गावित

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा विनाअनुदानित शाळा चालविणे ग्रामीण भागात मोठे आव्हान आहे. शासकीय अनुदान नसतानादेखील श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूलमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण बालकांना दिले जात असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. हिना गावित यांनी केला. निजामपूर-जैताणे येथील ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनातील कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल अध्यक्षस्थानी …

The post धुळे : विनाअनुदानित शाळा चालविणे मोठे आव्हान - खा. हिना गावित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : विनाअनुदानित शाळा चालविणे मोठे आव्हान – खा. हिना गावित

शिक्षकांचे आंदोलन : ‘द्या अनुदान, शंभर टक्के’च्या घोषणांनी दुमदुमले आझाद मैदान

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मागील 21 वर्षांपासून 100 टक्के अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी दिवाळीच्या तोंडावर मुंबईतील आझाद मैदानावर महाएल्गार आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने शिक्षक सहभागी होत असून, ‘द्या अनुदान, 100 टक्के’च्या घोषणा देण्यात येत आहेत. महाराष्ट्रात विनावेतन ज्ञानदानाचे काम करणार्‍या शिक्षकांची संख्या मोठी आहे. 15 ते 20 वर्षांपासून …

The post शिक्षकांचे आंदोलन : ‘द्या अनुदान, शंभर टक्के’च्या घोषणांनी दुमदुमले आझाद मैदान appeared first on पुढारी.

Continue Reading शिक्षकांचे आंदोलन : ‘द्या अनुदान, शंभर टक्के’च्या घोषणांनी दुमदुमले आझाद मैदान