धुळे : विनापरवाना जनावरांची वाहतूक, दोघांना अटक

धुळे; पुढारी वृत्तसेवा : शिरपूर ते चोपडा मार्गावर विनापरवाना जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल दिनकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रमोद मूलचंद गुजर व केशव रिंकू राजपूत या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर ते चोपडा मार्गावर जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. …

The post धुळे : विनापरवाना जनावरांची वाहतूक, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : विनापरवाना जनावरांची वाहतूक, दोघांना अटक