राधाकृष्ण गमे : गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाणवेलींमुळे गोदावरी व अन्य उपनद्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे पाणवेलींच्या निर्मूलनासाठी (Water hyacinth) प्रभावीपणे मोहीम राबविण्यात यावी. त्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाकडून तांत्रिक अहवाल मागून त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. नाशिक राेड येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गुरुवारी (दि.२२) गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची (Godavari Pollution …

The post राधाकृष्ण गमे : गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading राधाकृष्ण गमे : गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक

नाशिक : विकासकामांना महिनाभर ब्रेक, आयुक्त गमे यांनी दिला ‘हा’ इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत नवीन विकासकामांना मान्यता देण्यासह उद‌्घाटन सोहळ्यांवर मर्यादा आल्या आहेत. आचारसंहितेत मागील तारखांची कामे दाखवित त्यांना मान्यता देण्याचा प्रकार आढळ्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे. आचारसंहितेमुळे विकासकामांना महिनाभर ब्रेक लागणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. ३०) विभागीय आयुक्त …

The post नाशिक : विकासकामांना महिनाभर ब्रेक, आयुक्त गमे यांनी दिला 'हा' इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विकासकामांना महिनाभर ब्रेक, आयुक्त गमे यांनी दिला ‘हा’ इशारा

नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या’चा विभागात शनिवारी (दि.17) प्रारंभ करण्यात आला असून 2 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार्‍या पंधरवड्यांतर्गत प्रलंबित अर्ज व तक्रारींचा निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. राज ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर राज्य शासनाने सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी सेवा …

The post नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा

नाशिक : बहुउपयोगी बांबूची शेती फायदेशीर : राज्यपाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बांबूची शेती बहुउपयोगी असून, ती शेतकऱ्याला फायदेशीर ठरणारी असल्याने बांबू शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनासोबत जनतेनेही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. पिंपरी : दिवसभरात आढळले कोरोनाचे 57 रुग्ण तालुक्यातील लाखलगाव येथील दाते बांबू नर्सरीला राज्यपाल कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. १) भेट दिली. त्यावेळी ते …

The post नाशिक : बहुउपयोगी बांबूची शेती फायदेशीर : राज्यपाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बहुउपयोगी बांबूची शेती फायदेशीर : राज्यपाल

नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझरला आगमन

नाशिक : पुढारी वृतसेवा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे गुरुवारी (दि.1) एक दिवसाच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देऊन यावेळी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले. भोसला मिलिटरी स्कूलच्या वर्धापनदिन सोहळ्यास राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बेळगाव : ग्रामीण भागात गणेशोत्सवाची धूम …

The post नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझरला आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझरला आगमन

नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम आयोजन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेच्या अनुषंगाने नाशिक विभागातील ग्रामीण भागात 27 लाख आणि शहरी भागात 5 लाख घरे अशा एकूण …

The post नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा

नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावे बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकचे मनपा आयुक्त डाँ. चंद्रकांत पुलकंडुवार यांच्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा डीपी असलेल्या एका मोबाईल क्रमांकावरुन व्हॅटसअप अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या मोबाईल क्रमांकावरुन अधिकाऱ्यांना किंवा कुणाला संदेश आला तर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन राधाकृष्ण गमे यांनी …

The post नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावे बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावे बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट