नाशिकहून लवकरच दिल्ली, बेंगळुरू विमानसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; तांत्रिक कारण पुढे करीत नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद केल्याने प्रवासी, उद्योजक, पर्यटकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर बघावयास मिळत आहे. अशात लवकरच नाशिक-दिल्ली तसेच नाशिक बेंगळुरू ही सेवा सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याची स्पष्टोक्ती इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी दिली आहे. इंडिगोरीच आणि इंटरग्लोब फाउंडेशनकडून आयोजित चौथ्या ‘माय सिटी माय …

The post नाशिकहून लवकरच दिल्ली, बेंगळुरू विमानसेवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहून लवकरच दिल्ली, बेंगळुरू विमानसेवा

Nashik : ‘होपिंग फ्लाईट’ ने नाशिक देशातील ३० शहरांना होणार कनेक्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंडिगो विमान कंपनीने १ जूनपासून आपल्या विमानसेवेचा विस्तार करण्याची घोषणा केल्यानंतर त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले असून, ‘होपिंग फ्लाइट’च्या माध्यमातून नाशिक देशातील ३० प्रमुख शहरांना कनेक्ट होणार आहे. कंपनीमार्फत १ जूनपासून नाशिकहून अहमदाबाद, गोवा, इंदूर, हैद्राबाद, नागपूर या प्रमुख शहरांना सेवा सुरू केले जाणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या ‘इंडिगो’कडून गोवा, नागपूर …

The post Nashik : 'होपिंग फ्लाईट' ने नाशिक देशातील ३० शहरांना होणार कनेक्ट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘होपिंग फ्लाईट’ ने नाशिक देशातील ३० शहरांना होणार कनेक्ट

Nashik : इंडिगोची आता इंदूर, हैदराबाद विमानसेवा, वाढत्या प्रतिसादामुळे अहमदाबादला दुसरी फ्लाइट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या १५ मार्चपासून नागपूर, गोवा, अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू करणाऱ्या इंडिगो कंपनीकडून आता १ जूनपासून इंदूर, हैदाराबाद विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता अहमदाबादला दुसरी फ्लाइट सुरू केली जाणार आहे. ओझर विमानतळ येथून ‘स्पाइसजेट’सह एकूण तीन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात होती. मात्र, नोव्हेंबरपासून दोन कंपन्यांनी …

The post Nashik : इंडिगोची आता इंदूर, हैदराबाद विमानसेवा, वाढत्या प्रतिसादामुळे अहमदाबादला दुसरी फ्लाइट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इंडिगोची आता इंदूर, हैदराबाद विमानसेवा, वाढत्या प्रतिसादामुळे अहमदाबादला दुसरी फ्लाइट

नाशिकहून गोवा, दिल्ली तिकिटावर ‘इतक्या’ रुपयांची सूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकहून सध्या स्पाइस जेट कंपनीची दिल्ली आणि हैदराबाद विमानसेवा सुरू असून, येत्या १५ मार्चपासून इंडिगो कंपनीसुद्धा विविध शहरांमध्ये आपल्या सेवा सुरू करीत आहे. त्यामध्ये नाशिक-गोवा, नाशिक-नागपूर, नाशिक-अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. सध्या या शहरांसाठी तिकीट बुकिंग सुरू असून, त्यास नाशिककरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या शहरांसाठी …

The post नाशिकहून गोवा, दिल्ली तिकिटावर 'इतक्या' रुपयांची सूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहून गोवा, दिल्ली तिकिटावर ‘इतक्या’ रुपयांची सूट

ज्योतिरादित्य सिंधिया : महाराष्ट्रातील विमानसेवेला गती देणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील विमानसेवेला गती देण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या पदाधिकार्‍यांसमवेत दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी याबाबत आश्वासन दिले. यावेळी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या अपेक्षांचा अहवाल सादर केला. भोर : सायबर सुरक्षा …

The post ज्योतिरादित्य सिंधिया : महाराष्ट्रातील विमानसेवेला गती देणार appeared first on पुढारी.

Continue Reading ज्योतिरादित्य सिंधिया : महाराष्ट्रातील विमानसेवेला गती देणार

नाशिक-बेळगाव विमानसेवा जानेवारीपासून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अचानकच दोन कंपन्यांनी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नाशिकची विमानसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. अशात पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असून, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवून जानेवारी 2023 पासून नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू करण्याबाबत सूतोवाच केले आहे. त्याचबरोबर कोविडमुळे उडान …

The post नाशिक-बेळगाव विमानसेवा जानेवारीपासून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-बेळगाव विमानसेवा जानेवारीपासून

उडान योजना : सबसिडीचा मेवा तरीही बंद केली विमानसेवा

नाशिक : सतीश डोंगरे भारत सरकारच्या आरसीएस – उडान (प्रादेशिक संपर्क योजना – उडे देश का आम नागरिक) या योजनेंतर्गत नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली. देशातील प्रमुख 9 शहरांना थेट जोडणार्‍या या विमानसेवेचा केवळ नाशिकच्या व्यापार – उद्योगालाच लाभ झाला नाही, तर विमान कंपन्याही मालामाल झाल्या. केंद्राकडून दिल्या जाणार्‍या सबसिडीमधूनच नव्हे, तर प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामधूनही …

The post उडान योजना : सबसिडीचा मेवा तरीही बंद केली विमानसेवा appeared first on पुढारी.

Continue Reading उडान योजना : सबसिडीचा मेवा तरीही बंद केली विमानसेवा

नाशिकच्या विमानसेवेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या उडान योजनेचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने तसेच व्यावसायिक उड्डाणास नाशिकमधून प्रतिसादाअभावी अलायन्स एअरलाइन्सने त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत. स्पाइस जेटची नाशिकमधून, हैदराबाद, दिल्ली आणि पुद्दुचेरी-तिरूपती (कनेक्टिव्ह) सेवा कायम असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. उड्डाणांतर्गत नाशिकमधून नियमित विमानसेवेसाठी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही …

The post नाशिकच्या विमानसेवेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार - डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या विमानसेवेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – डॉ. भारती पवार

नाशिक डिसकनेक्ट : ऐन दिवाळीत विमानसेवा जमिनीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या शहरांच्या यादीत आघाडीवर असलेल्या नाशिकची विमानसेवा ऐन दिवाळीत बंद करण्याचा निर्णय अलायन्स एअर या कंपनीने घेतल्याने नाशिकच्या उद्योग विश्वाला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच स्टार एअरनेही आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने, नाशिकच्या विकासाची गतीच जणू काही मंदावली आहे. नाशिक : चिंचखेड’मध्ये दहा …

The post नाशिक डिसकनेक्ट : ऐन दिवाळीत विमानसेवा जमिनीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक डिसकनेक्ट : ऐन दिवाळीत विमानसेवा जमिनीवर

नाशिक : दिल्ली विमानसेवा उद्यापासून; फ्लाइट दोन्ही वेळामध्ये असणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना विषाणूच्या महामारीपूर्वी नाशिक-दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने, स्पाइस जेटतर्फे ही सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवली होती. परंतु कोरोना काळातील लॉकडाउनमुळे ही सेवा खंडित झाली. आता पुन्हा नव्याने गुरुवार (दि.4)पासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू केली जात असून, सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळात फ्लाइट असणार आहे. पुणे : शहरातील नाट्यगृहांमार्फत सहा …

The post नाशिक : दिल्ली विमानसेवा उद्यापासून; फ्लाइट दोन्ही वेळामध्ये असणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिल्ली विमानसेवा उद्यापासून; फ्लाइट दोन्ही वेळामध्ये असणार