नाशिकहून तिरुपती, पुद्दुचेरीला कनेक्टिंग फ्लाइट, पोहोचता येणार अवघ्या पाच तासांत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनामुळे नाशिकहून वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू असलेली विमानसेवा बंद पडली होती, आता ती हळूहळू पूर्ववत होत असून, नाशिककरांना तिरुपती व पुद्दुचेरीसाठी आता कनेक्टिंग फ्लाइट उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्पाइस जेटकडून ही विमानसेवा सुरू करण्यात आली असून, नाशिककरांना अवघ्या पाच ते सहा तासांत तिरुपती, पुद्दुचेरी गाठता येणार आहे. दरम्यान, येत्या 22 जुलैपासून …

The post नाशिकहून तिरुपती, पुद्दुचेरीला कनेक्टिंग फ्लाइट, पोहोचता येणार अवघ्या पाच तासांत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहून तिरुपती, पुद्दुचेरीला कनेक्टिंग फ्लाइट, पोहोचता येणार अवघ्या पाच तासांत