नाशिककरांनो सावधान! कोरोना, इन्फल्युएंझाबाबत दक्षतेच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना आणि इन्फल्युएंझाचे रुग्ण आढळून येत असल्याने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने आरोग्य विभागाला दक्ष राहण्याचे निर्देश देत नागरिकांनी काळजी घेण्याची सूचना केली आहे. सध्या नाशिकसह ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सिझनल इन्फल्युएंझाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपा आरोग्य वैद्यकीय विभागाकडून काळजी घेतली जात आहे. पिंपरी : …

The post नाशिककरांनो सावधान! कोरोना, इन्फल्युएंझाबाबत दक्षतेच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो सावधान! कोरोना, इन्फल्युएंझाबाबत दक्षतेच्या सूचना

Measles : आता गोवरसाठी क्वारंटाईन! नाशिकमध्ये ‘इतके’ विलगीकरण कक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोवर (Measles) प्रतिबंध आणि निर्मूलन करण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने विलगीकरण कक्ष उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील एक जिल्हा शासकीय रुग्णालय, सहा उपजिल्हा रुग्णालये आणि २१ ग्रामीण रुग्णालये अशा एकूण २८ ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली आहे. स्कॉटलंडमध्ये …

The post Measles : आता गोवरसाठी क्वारंटाईन! नाशिकमध्ये 'इतके' विलगीकरण कक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Measles : आता गोवरसाठी क्वारंटाईन! नाशिकमध्ये ‘इतके’ विलगीकरण कक्ष