नाशिक : डोळे आलेल्या रुग्णांचे विलगीकरण करण्याच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ सुरू झाली असून, संसर्ग वाढू नये यासाठी डोळे आलेल्या रुग्णांस क्वारंटाइन करा, रुग्णाची योग्य ती काळजी घ्या अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांना दिल्या आहेत. डोळ्याचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी याबाबत जनतेने आवश्यक …

The post नाशिक : डोळे आलेल्या रुग्णांचे विलगीकरण करण्याच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डोळे आलेल्या रुग्णांचे विलगीकरण करण्याच्या सूचना

स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती 

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत धुळे महानगरपालिका मार्फत आयुक्त देविदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती आराखडा कार्यान्वित करण्यात आला आहे. “नाही आम्हाला काही नकोय” यासाठी जिल्ह्यातील 84 शाळांमधील मुख्याध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. कामाला सुरूवात झालेली असताना प्रशिक्षण केंद्र हलविण्याचा पुन्हा …

The post स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती  appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती