नाशिक : वर्‍हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे

नाशिक (सिन्नर/तळेगाव) : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते ऊन यास निसर्गाचा होणारा र्‍हास कारणीभूत मानला जातो. यावर वृक्षारोपण हा अतिशय प्रभावी उपाय आहे. ही काळाची गरज ओळखून नाशिकचे जलसंधारण अभियंता हरिभाऊ गिते आणि संरक्षण मंत्रालयाचे शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गिते यांच्या कल्पनेतून पुतण्याच्या लग्नात वर्‍हाडींना 1 हजार 111 केशर आंबा रोपाचे वाटप करत वृक्षारोपण …

The post नाशिक : वर्‍हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वर्‍हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे

धुळे : बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू-वरांची ‘मन की बात’ ला पसंती

धुळे : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शंभरावा ‘मन की बात’ कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने महापौर प्रतिभा चौधरी यांनी धुळ्याच्या देवपूर परिसरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. यात नागरिकांची आरोग्याची तपासणी देखील करण्यात आली. विशेषत: देवपूर परिसरात आज रविवार (दि.30) विवाहसोहळा असल्याने या नव-वधू आणि वराने बोहोल्यावर चढण्यापूर्वी ‘मन की बात’ कार्यक्रमाला …

The post धुळे : बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू-वरांची 'मन की बात' ला पसंती appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू-वरांची ‘मन की बात’ ला पसंती

विवाहसोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री व केंद्रीय राज्यमंत्री गुरुवारी (दि.10) नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे यांचे सुपुत्र केतन व चंद्रकांत सानप यांची सुकन्या शिवानी यांच्या विवाहसोहळ्यास मंत्री हजेरी लावणार आहेत. गुरुवारी (दि.10) सायंकाळी 7 वाजता सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे …

The post विवाहसोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading विवाहसोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये

दिवाळीनंतर उडणार लग्नाचे बार, सोने खरेदीला आली बहर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दसरा-दिवाळीनंतर सोन्याचे दर महागणार असल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने, लग्नसराईसाठी आतापासूनच सोने-चांदी खरेदीसाठी वधू आणि वर पित्याकडून गर्दी केली जात आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नाच्या एकापाठोपाठ तिथी आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीची खरेदी आतापासूनच करण्यावर भर दिला जात असल्याने, सध्या सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. 2022 या वर्षात चातुर्मासामुळे ऑगस्ट, सप्टेंबर आणि …

The post दिवाळीनंतर उडणार लग्नाचे बार, सोने खरेदीला आली बहर appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीनंतर उडणार लग्नाचे बार, सोने खरेदीला आली बहर