मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबविला जाणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती या दुर्बल घटकांकरीता विविध कल्याणकारी योजनांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme for Higher Education) सुरू करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही (Skill Development …

The post मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबविला जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबविला जाणार

नाशिक : दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळणे सुकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मनपाच्या समाजकल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजनांच्या जाचक अटींमुळे दिव्यांगांना लाभ मिळणे अवघड होते. त्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांच्या योजनांच्या जाचक अटी शिथिल करण्याच्या प्रस्तावाला महासभेने बुधवारी (दि.9) मान्यता दिली. सोबतच दिव्यांगांना दरमहा दिल्या जाणार्‍या अर्थसहाय्य योजनेच्या रकमेतही वाढ करण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. त्यामुळे …

The post नाशिक : दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळणे सुकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळणे सुकर