चुकीचे काम करणार तर तुम्हालाही सोडणार नाही : उन्मेश पाटील
जळगाव : पुढारी वृत्तसेवा दहा वर्ष कॅबिनेट मंत्री होतात त्यावेळेस झोपा काढल्या का? अशी टीका उन्मेश पाटलांनी नाव न घेता ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीकास्त्र सोडले. व्यक्तीदोषाचे राजकारण कधीच केलेलं नाही जर तुम्ही चुकीचे काम करणार तर तुम्हालाही सोडणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेमधून ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी पक्ष बदलल्यानंतर दिला. …
The post चुकीचे काम करणार तर तुम्हालाही सोडणार नाही : उन्मेश पाटील appeared first on पुढारी.