नाशिक : सप्तशृंगींच्या दर्शनासाठी आता सशुल्क पास

नाशिक (सप्तशुंगगड) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंग देवी दर्शनासाठी व्हीआयपी सशुल्क पास सुरू करण्याचा निर्णय विश्वस्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सदरचा पास भाविकांसाठी इच्छिक असून सोमवार (दि.१३) पासून या निर्णयांची अमंलबजावणी केली जाणार आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळाकडून भाविकांना अधिक अधिक सेवा- सुविधा देण्याबरोबरच भगवतीचे दर्शन …

The post नाशिक : सप्तशृंगींच्या दर्शनासाठी आता सशुल्क पास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगींच्या दर्शनासाठी आता सशुल्क पास

नाशिक : अजित सुराणा यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर

नाशिक (चांदवड)  : पुढारी वृत्तसेवा श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती अजित सुराणा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा जीवनसाधना पुरस्कार हा जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात ७४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने सन्मानाने प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, प्रतिभावंत संगीतकार …

The post नाशिक : अजित सुराणा यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अजित सुराणा यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर

नाशिक : गायिका आशा भोसले सप्तशृंगी चरणी लीन

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वुत्तसेवा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत महामंडलेश्वर सविदानंद सरस्वती महाराज उपस्थित होते. आशा भोसले यांनी देवीला साडी – चोळीची ओटी भरून पूजा, अभिषेक केला. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त ॲड. दीपक पाटोदकर यांनी देवीची प्रतिमा, प्रसाद देऊन आशा …

The post नाशिक : गायिका आशा भोसले सप्तशृंगी चरणी लीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गायिका आशा भोसले सप्तशृंगी चरणी लीन

नाशिक : त्र्यंबकेश्वर पेड दर्शन प्रकरणी 30 तारखेला पुढील सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे विश्वस्त मंडळाचा सशुल्क दर्शनाचा निर्णय सक्तीचा नसून त्याचा लाभ घ्यायचा की नाही याचा सर्वस्वी निर्णय भाविकांवर अवलंबून आहे. या निर्णयामध्ये तातडीने कोणताही दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. पुढील सुनावणीत पुरातत्त्व विभागाच्या नियमावलीसह आपली भूमिका पटवून द्यावी, असे निर्देश न्यायालयाने याचिकाकत्र्यांना देत पुढील सुनावणी …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वर पेड दर्शन प्रकरणी 30 तारखेला पुढील सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वर पेड दर्शन प्रकरणी 30 तारखेला पुढील सुनावणी

नाशिक: निवृत्तिनाथ संस्थानाच्या कर्मचार्‍यांना स्वतंत्र ड्रेस कोड

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी संस्थानाच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाच्या पहिल्या आढावा बैठकीत संस्थानाच्या कर्मचार्‍यांना स्वतंत्र ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर प्रशासनाबाबत संलग्न असणार्‍या प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली. गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर नवे उपक्रम राबवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. Maharashtra political crisis | महाराष्ट्रातील …

The post नाशिक: निवृत्तिनाथ संस्थानाच्या कर्मचार्‍यांना स्वतंत्र ड्रेस कोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: निवृत्तिनाथ संस्थानाच्या कर्मचार्‍यांना स्वतंत्र ड्रेस कोड