नाशिक : पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळला विहीरीत

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील भूषण गणेश भागडे, वय २३ या बेपत्ता युवकाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नांदगांव सदो येथील समृद्धी महामार्गालगत एका विहिरीत सापडला आहे. हा युवक १५ जानेवारीपासून बेपत्ता झाल्याबाबत त्याच्या वडीलांनी इगतपुरी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे. नांदगाव सदो गावाजवळ एका विहिरीत हा युवक मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती इगतपुरी …

The post नाशिक : पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळला विहीरीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळला विहीरीत