धुळे : औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात तब्बल 55 लाखांची वीजचोरी उघड; दोघां विरोधात गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे येथील अवधान शिवारातील औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून एका कारखान्यात वीज चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारखान्यासाठी तब्बल 55 लाख 22 हजार 570 रुपयाची वीज चोरी करून वीज वितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. …

The post धुळे : औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात तब्बल 55 लाखांची वीजचोरी उघड; दोघां विरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात तब्बल 55 लाखांची वीजचोरी उघड; दोघां विरोधात गुन्हा दाखल

धुळे : निजामपूर, जैताणेत ५१ वीजचोरांवर कारवाई

धुळे : पुढारी वृत्तसेवा निजामपूर आणि जैताणे गावात वीजचोरी आणि आकडे पकडण्याची धडक मोहीम महावितरणच्या धुळे ग्रामीण विभागीय कार्यालय व साक्री उपविभाग यांच्यामार्फत राबवण्यात आली. या मोहिमेत अधीक्षक अभियंता, धुळे मंडळ कार्यकारी अभियंता, ग्रामीण विभाग यांच्यासोबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता, चार उपकार्यकारी अभियंता, २२ अधिकारी आणि ११८ जनमित्र यांनी पोलिस बंदोबस्तात सहभाग घेतला. वीजचोरी पकडताना स्थानिक …

The post धुळे : निजामपूर, जैताणेत ५१ वीजचोरांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : निजामपूर, जैताणेत ५१ वीजचोरांवर कारवाई

नाशिक : वीजचोरी प्रकरणी आठ ग्राहकांना सव्वादोन लाखांचा दंड

नाशिक, चांदवड : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील विविध गावांमध्ये महावितरणमार्फत वीजचोरी पकडण्याची मोहीम राबविण्यात येत असून, महावितरणच्या नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय पवार यांनी तालुक्यातील सोग्रस गावात धडक कारवाई करत आठ ग्राहकांना दोन लाख २९ हजार ८९० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वीजचोरी करून हिटर शेगडी वापरणाऱ्या, वीजवाहक तारांवर आकडा टाकून तसेच इतर क्लृप्त्या वापरून …

The post नाशिक : वीजचोरी प्रकरणी आठ ग्राहकांना सव्वादोन लाखांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजचोरी प्रकरणी आठ ग्राहकांना सव्वादोन लाखांचा दंड

नाशिक : वीजचोरीत मनसे पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही ; महावितरणची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गौळाणे शिवारात चार दिवसांपूर्वी महावितरणने टाकलेल्या धाडीत २४ लाखांची वीजचोरी ऊघड केली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल असलेल्या दोघा संशयित आरोपींचा मनसे पदाधिकाऱ्यांशी संबंध नसून यातील एक संशयित दिलीप ततार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. महावितरणच्या पथकानेगौळाणे शिवारातील प्लास्टीक दाणे निर्मिती कारखान्यावर छापा टाकला असता तेथे वीजमीटरमध्ये छेडछाड …

The post नाशिक : वीजचोरीत मनसे पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही ; महावितरणची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजचोरीत मनसे पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही ; महावितरणची माहिती