मध्य प्रदेशातील राख नाशिककरांसाठी ठरतेय डोकेदुखी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील मालधक्क्यावर आलेली मध्य प्रदेशातील औष्णिक वीज केंद्राची राख नाशिकरोड परिसरातील रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. मागील अनेक दिवसांपासून या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आता थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दिली आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिकरोड येथील रेल्वे मालधक्का येथे 3 व 10 तारखेला मध्य प्रदेशातून वीजनिर्मिती केंद्राची राख येथील …

The post मध्य प्रदेशातील राख नाशिककरांसाठी ठरतेय डोकेदुखी appeared first on पुढारी.

Continue Reading मध्य प्रदेशातील राख नाशिककरांसाठी ठरतेय डोकेदुखी