नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने व जनरेटरही नादुरुस्त झाल्याने शनिवारी (दि.२०) सायंकाळी सुमारे तासभर अंधार होता. वीजपुरवठा नसल्याने अतिदक्षता विभाग, आपत्कालीन विभाग, ब्लड बँक व इतर महत्त्वाच्या विभागांचे कामकाज खोळंबले होते. तसेच रुग्णसेवेवर मर्यादा आल्या होत्या. मात्र तासाभरानंतर वीजपुरवठा आल्याने सर्व सुरळीत झाले. शनिवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या सुमारास रुग्णालयातील …

The post नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात

नाशिक : गोदामासह तीन घरे आगीत खाक

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा शहरातील कुंभार गल्लीत शनिवारी (दि. 14) हार्डवेअर गोदामाला पहाटे 3 च्या दरम्यान आग लागून गोदामालगतची तीन घरे खाक झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत जुने लाकडी बांधकाम असलेल्या आरिफ रंगरेज यांच्या हार्डवेअर गोदामाला पहाटे …

The post नाशिक : गोदामासह तीन घरे आगीत खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदामासह तीन घरे आगीत खाक

नाशिक : ग्राहक पंचायतीचा महावितरणला दिला चांगलाच दणका; शेतकर्‍याला मिळणार सात लाखांची भरपाई

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा रोहित्र (डीपी) बंद पडले की दुरुस्तीसाठी शेतकर्‍यांनाच वर्गणीचा भार उचलण्यास भाग पाडण्याची क्लृप्ती महावितरण कंपनीच्या चांगलीच अंगलट आली आहे. वेळेत रोहित्र न बदलून दिल्याने झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्‍याला तब्बल सात लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश ग्राहक पंचायतीने दिला आहे. बॅटरी उत्पादनामध्ये भारत ऊर्जाशील तालुक्यातील खायदे शिवारातील शेतकरी प्रा. डॉ. कौतिक दौलतराव …

The post नाशिक : ग्राहक पंचायतीचा महावितरणला दिला चांगलाच दणका; शेतकर्‍याला मिळणार सात लाखांची भरपाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्राहक पंचायतीचा महावितरणला दिला चांगलाच दणका; शेतकर्‍याला मिळणार सात लाखांची भरपाई

वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी

दीपक श्रीवास्तव :  पुढारी वृत्तसेवा नाशिक   विजेचा धक्का बसून मृत्यू होण्याच्या अनेक घटना वेळोवेळी घडत असतात अशा घटनांमुळे अनेक कुटुंबे देखील उद्धस्त होऊन जातात. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना दुर्दैवी मृत्यू ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निफाड (जि. नाशिक) मध्ये कार्यरत असलेले महावितरण कंपनीचे उपअभियंता …

The post वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी appeared first on पुढारी.

Continue Reading वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी

वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी

दीपक श्रीवास्तव :  पुढारी वृत्तसेवा नाशिक   विजेचा धक्का बसून मृत्यू होण्याच्या अनेक घटना वेळोवेळी घडत असतात अशा घटनांमुळे अनेक कुटुंबे देखील उद्धस्त होऊन जातात. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना दुर्दैवी मृत्यू ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निफाड (जि. नाशिक) मध्ये कार्यरत असलेले महावितरण कंपनीचे उपअभियंता …

The post वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी appeared first on पुढारी.

Continue Reading वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी

नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जानोरी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम, महावितरण विभाग, बँक कर्जवाटप, सुरत-चेन्नई महामार्ग भूसंपादन आदी विषयांवरून अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी धारेवर धरल्याने आरोप-प्रत्यारोपाने ही बैठक गाजली. जागतिक युथ टेबल टेनिससाठी नाशिकच्या तनिशाची निवड डॉ. पवार यांनी मोहाडी जिल्हा परिषद गटातील प्रलंबित व सुरू …

The post नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर

नाशिक : वीजपुरवठा खंडीत केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थकीत वीजबिल न भरल्याने विजपुरवठा खंडीत केल्याचा राग आल्याने दोघांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना जुने नाशिक येथील दरबार रोडवरील सुलभ शौचालयाजवळ घडली. याप्रकरणी सचिन एकनाथ लिटे यांनी संशयित अजय पवार व लखन पवार (दोघे रा. दरबार रोड) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन लिटे यांनी …

The post नाशिक : वीजपुरवठा खंडीत केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजपुरवठा खंडीत केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण