घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात उष्णतेची लाट पसरली असून, अनेक जिल्ह्यांत तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. वाढत्या उकाड्यामुळे घरगुती वापराच्या वीज मागणीत वाढ झाली आहे. मात्र, विहिरींनी तळ गाठल्याने कृषी विभागाच्या वीजवापरात साधारणत: ३० टक्के घट झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यात सुमारे २३ हजार मेगावाॅट विजेची मागणी होत असून, महावितरणकडून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा केला जात …

The post घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ

रात्री बिबट्या, दिवसा लोडशेडींग; विंचुरी दळवीचा शेतकरी दुहेरी संकटात

विंचुरी दळवीः पुढारी वृत्तसेवा- सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी व परिसरात सोमवार ते बुधवार दिवसा विद्युत पंपांना येणारा थ्री फेज सप्लाय कमी दाबाने सोडला जातो आहे. त्यामुळे वारंवार विजेच्या तारा तुटण्याचा प्रकार होत आहे. सध्या परीसरात बटाटा व गहु कांदे ही पिके शेवटच्या टप्प्यावर असून पाण्याची गरज आहे. परंतु सततच्या लोडशेडींगमुळे पिके वाया जाता की काय …

The post रात्री बिबट्या, दिवसा लोडशेडींग; विंचुरी दळवीचा शेतकरी दुहेरी संकटात appeared first on पुढारी.

Continue Reading रात्री बिबट्या, दिवसा लोडशेडींग; विंचुरी दळवीचा शेतकरी दुहेरी संकटात

सावधान! आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार, विद्युत मंडळाच्या नावे ग्राहकांना फेक मॅसेज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑनलाइन फसवणुकीचे बहुतांश फंडे लोकांना कळून चुकल्याने भामट्यांकडून आता नवनवीन क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. आता असाच बनवेगिरीचा नवा अध्याय समोर येत असून, थेट विद्युत मंत्रालयाच्या नावाचे बनावट पत्र नागरिकांना व्हॉट्सॲपवर पाठवून या महिन्याचे वीजबिल भरले नसल्याने, आज रात्री तुमच्या घरातील वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पत्रात मोबाइल …

The post सावधान! आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार, विद्युत मंडळाच्या नावे ग्राहकांना फेक मॅसेज appeared first on पुढारी.

Continue Reading सावधान! आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार, विद्युत मंडळाच्या नावे ग्राहकांना फेक मॅसेज

नाशिक: येत्या शनिवारी पाणीपुरवठा खंडित

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा सायने उपकेंद्र येथील एक्स्प्रेस फीडरवर तांत्रिक कामे करणे आवश्यक असल्याने वीजपुरवठा खंडित होणार आहे. गिरणा पंपिंग स्टेशन येथील विद्युतपुरवठा काही कालावधीसाठी खंडित होणार आहे. खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे शनिवारी (दि.13) शहरातील पाणीपुरवठा करणे अशक्य होणार आहे. त्यानंतर दैनंदिन पाणीपुरवठा एक दिवसा आड करण्यात येईल. शनिवार (दि.13)चा पाणीपुरवठा रविवारी (दि.14) व …

The post नाशिक: येत्या शनिवारी पाणीपुरवठा खंडित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: येत्या शनिवारी पाणीपुरवठा खंडित

नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील 19 गावांत 1 कोटी 17 लाखांतून नवीन रोहित्रे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. राज्यातील प्रधानमंत्री मातृवंदनेला महिनाभरापासून ब्रेक विजेची वाढती मागणी लक्षात घेता सध्याच्या रोहित्रातून मिळणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक …

The post नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत

नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील 19 गावांत 1 कोटी 17 लाखांतून नवीन रोहित्रे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. राज्यातील प्रधानमंत्री मातृवंदनेला महिनाभरापासून ब्रेक विजेची वाढती मागणी लक्षात घेता सध्याच्या रोहित्रातून मिळणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक …

The post नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत

धुळे : थंडा थंडा कूल कूल…. कूलर वापरतांना सुरक्षितता बाळगा; महावितरणचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा तापमान वाढल्याने घरोघरी, कार्यालयात, दुकाने आस्थापना आदी ठिकाणी कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. मात्र खबरदारी न घेतल्याने अपघाताची शक्यता असते. त्यासाठी नागरिकांनी कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. एका श्वासात केला ‘हा’ विश्वविक्रम! लहान मुलांना नेहमी कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे आणि ती कुलरजवळ खेळणार …

The post धुळे : थंडा थंडा कूल कूल.... कूलर वापरतांना सुरक्षितता बाळगा; महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : थंडा थंडा कूल कूल…. कूलर वापरतांना सुरक्षितता बाळगा; महावितरणचे आवाहन

नाशिक : अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या सिन्नरला शेतकरी मेळावा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार येत्या गुरुवारी (दि. 30) सिन्नर तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत. शहा येथे ना. पवार यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिन्नरच्या पूर्व भागातील वीज समस्येवर रामबाण उपाय ठरलेल्या 132 केव्हीए क्षमतेच्या वीज केंद्राच्या लोकार्पणाचे निमित्त साधून आमदार …

The post नाशिक : अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या सिन्नरला शेतकरी मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या सिन्नरला शेतकरी मेळावा

नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर वीजतारांवर झाडाच्या फांद्या पडून तसेच विजेचे खांब वाकल्याने अर्ध्याअधिक शहराची बत्ती गूल झाली. महावितरण कर्मचाऱ्यांनी सोमवारची (दि. ६) पहाट उजाडताच युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. पण बहुतांश भागांमध्ये सायंकाळपर्यंत विद्युतपुरवठा सुरळीत न झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहरवासीयांचे मोठे हाल झाले. राज्यातील ‘या’ भागांत आज विजांच्या कडकडाटासह पाऊस; …

The post नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल

नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतीपिकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा करावा. तसेच नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त करावेत, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतीसाठी सलग ६ तास वीजपुरवठा करावा, अशाही सूचनाही त्यांनी केल्या. गंगापूर रोडवरील आयएमआरटी कॉलेजच्या सभागृहात गुरुवारी (दि. २३) ना. भुसे यांनी महावितरण कंपनीची आढावा …

The post नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश