नाशिक : वीज पडून 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील रामपूर (पुतळेवाडी) येथे शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी वीज पडून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वैशाली विजय कवडे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. पाऊस आल्याने वैशाली कवडे या घराच्या अंगणात लिंबाच्या झाडाजवळ वाळत टाकलेले कपडे घेण्यासाठी …

The post नाशिक : वीज पडून 35 वर्षीय महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज पडून 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा शुक्रवारी (दि.21) सायंकाळी ६ च्या सुमारास चाचडगाव व धाऊर परिसरात विजेच्या गडगडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. धाऊर फोपळवाडे परिसरात पत्नीसह शेतमजुरी करून घरी परतत असताना कचरू देवराम बोंबले (45, रा. धाऊर) यांच्यावर वीज पडून ते जागीच मृत झाले. त्यांची पत्नी काही अंतरावर असल्याने विजेच्या तडाख्यातून वाचली. घटनेची माहिती पोलिसपाटील …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव : वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, पत्नी मुलांसह चार जण जखमी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच असून अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वीज पडून ४५ वर्षीय शेतमजूराचा मृत्यू झाला. तर शेतातील त्यांच्या पत्नी, सासू आणि दोन मुलेही जखमी झाले आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. BCCI ला नवा ‘बॉस’ मिळण्याची दाट शक्यता! सौरव गांगुलींचा निरोप समारंभ… आनंद सुरेश कोळी (४५) असे मयत शेतमजुराचे …

The post जळगाव : वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, पत्नी मुलांसह चार जण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, पत्नी मुलांसह चार जण जखमी

जळगाव : यावलमध्ये वीजपडून शेतकर्‍याचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शेतात काम करीत असताना अंगावर वीज कोसळून शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील आमोदा येथे बुधवारी (दि. 3) दुपारी एक ते दोनच्या सुमारास घडली.जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शेती मशागतीच्या कामांना आता वेग आला आहे. आमोदा येथील ज्ञानदेव धनू चौधरी हे आपल्या शेतात पिकाची मशागत करत होते. …

The post जळगाव : यावलमध्ये वीजपडून शेतकर्‍याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : यावलमध्ये वीजपडून शेतकर्‍याचा मृत्यू