नाशिक : सक्तीच्या वीजबिल वसुली मोहीमेत महावितरणचा शेतकर्‍यांना शॉक

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा एकीकडे शासनाने शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये असा आदेश दिलेला असताना दुसरीकडे मात्र नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनमाड, नांदगाव, येवल्यामध्ये महावितरण कंपनीने शेतकर्‍यांकडून सक्तीने थकीत वीजबिल वसुली सुरू केली आहे. थकीत बिलापोटी प्रत्येक शेतकर्‍याने किमान पाच हजार रुपये भरण्याचा फतवा महावितरणने काढला आहे. ज्या भागातील शेतकर्‍यांनी पाच हजार रुपये …

The post नाशिक : सक्तीच्या वीजबिल वसुली मोहीमेत महावितरणचा शेतकर्‍यांना शॉक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सक्तीच्या वीजबिल वसुली मोहीमेत महावितरणचा शेतकर्‍यांना शॉक