जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण

जळगाव: पुढारी वृत्तसेवा भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून अरुणाचल प्रदेशात जाताना अमळनेर तालुक्यातील बीएसएफ जवानाच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. लीलाधर नाना पाटील (४२) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. अमळनेर तालुक्यातील लोण येथील रहिवाशी लीलाधर पाटील हे आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कर्तव्य बजावत होते. त्यांचा सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी देशसेवेसाठी दोन वर्षांचा सेवेचा कार्यकाळ …

The post जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण

नाशिक : येवला तालुक्यातील जवानाला वीरमरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील मानोरी (बु.) येथील मूळचे रहिवासी असलेल्या जवानाला गंगानगर, राजस्थान येथे कर्तव्यावर असताना अपघाती वीरमरण आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. अजित गोरख शेळके (29) असे या जवानाचे नाव आहे. ते 54 अरमाड बटालियनमध्ये कार्यरत होते. ड्यूटीवरून घरी जात असताना युनिटमध्येच अपघात होऊन त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना तातडीने …

The post नाशिक : येवला तालुक्यातील जवानाला वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवला तालुक्यातील जवानाला वीरमरण