नाशिक : दाभाडीची कन्या महाराष्ट्र क्रिकेट संघात

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा दाभाडीच्या लेकीने अवघ्या 16 व्या वर्षी 10 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात सहभागी होण्याची किमया साधली आहे. ज्ञानदा चेतन निकम असे तिचे नाव असून, नुकतीच ‘बीसीसीआय’च्या वूमन्स अंडर -19 स्पर्धेच्या फेरीअंतर्गत ती चंदीगडमधील सराव शिबिरातून परतली. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तिचा रविवारी (दि.30) सत्कार करण्यात आला. मालेगाव पंचक्रोशीतून अशाप्रकारे …

The post नाशिक : दाभाडीची कन्या महाराष्ट्र क्रिकेट संघात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दाभाडीची कन्या महाराष्ट्र क्रिकेट संघात