वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सात वर्षांपूर्वी महानगरपालिकेने केलेल्या वृक्षगणनेचा (tree census) वाद अद्याप कायम असताना कायद्यातील तरतुदींचा आधार घेत नव्याने वृक्षगणना करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता वृक्षप्राधिकरणाचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीने मंजूर केले असून, त्यात वृक्षगणनेसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने २१ नोव्हेंबर २०१६ …

The post वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे येथील पांजरापोळ जागेच्या अहवालासाठीची मुदत संपुष्टात येऊनही अद्यापपर्यंत एकाच विभागाने त्यांचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला आहे. या प्रकरणी यंत्रणांकडून वेळकाढूपणा केला जातो आहे. यंत्रणांचा हा प्रकार म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यासारखा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चुंचाळे येथील बहुचर्चित जागेवर एमआयडीसी उभारण्यावरून वादंग उभा ठाकला आहे. नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी असलेल्या …

The post नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली

नाशिक : महापालिकेत नव्याने वृक्षगणना करण्याचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत याआधी झालेली वृक्षगणना वादातीत असतानाच आता पुन्हा महापालिका नव्याने वृक्षगणना करण्याचे घाटत आहे. मागील वृक्षगणना करणाऱ्या संस्थेने वाढीव वृक्षगणना केल्याच्या बदल्यात अडीच कोटींचा मोबदला मागितला असून, त्यास लोकप्रतिनिधींनी विरोध करत महासभेत तसा ठराव केला आहे. यामुळेच मागील वृक्षगणनाच वादात असताना दुसऱ्या गणनेकरता प्रयत्न कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. …

The post नाशिक : महापालिकेत नव्याने वृक्षगणना करण्याचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेत नव्याने वृक्षगणना करण्याचा घाट