नाशिक : झाडांना खिळे ठोकणार्‍या आणखी 19 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जाहिराती तसेच विद्युत रोषणाईसह अन्य कारणांसाठी झाडांवर खिळे ठोकून त्यांना इजा पोहोचविणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा महापालिकेचा सपाटा सुरूच आहे. आणखी 19 विक्रेत्यांसह आस्थापनांवर गुन्हे दाखल केले असून, काहींना दंडही ठोठावला आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडीत; मुंबई काँग्रेसमध्ये ‘महिलाराज’! दरम्यान, उद्यान निरीक्षकांकडून शहरातील झाडांची पाहणी केली जात असून, झाडांना इजा पोहोचविणार्‍यांवर यापुढेही गुन्हे …

The post नाशिक : झाडांना खिळे ठोकणार्‍या आणखी 19 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झाडांना खिळे ठोकणार्‍या आणखी 19 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

पिंपळनेर, सामोडे परिसरात १५ ते २० फळझाडांची अवैध कत्तल

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील सामोडे, पिंपळनेर परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून याकडे पिंपळनेर वनविभागाकडून जाणूनबुजून कानडोळा केला जात आहे. सामोडे परिसरातील दहिवेल महामार्गानजीक एकाच ठिकाणी १५ ते २० वृक्षांची कत्तल झाली असून यात लिंब, आंबा अशा अनेक वृक्षांचा समावेश आहे. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात अशाप्रकारे अनमोल वनसंपदा नष्ट होत असल्याने निसर्गप्रेमींकडून …

The post पिंपळनेर, सामोडे परिसरात १५ ते २० फळझाडांची अवैध कत्तल appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर, सामोडे परिसरात १५ ते २० फळझाडांची अवैध कत्तल

पिंपळनेर : अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी

पिंपळनेर (ता साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील नवापूर व साक्री रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शासकीय वृक्षांची बेकायदेशीरपणे सर्रास कत्तल होत असल्याबाबत पिंपळनेर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनक्षेत्रपाल यांना लेखी निवेदन देण्यात आले. पिंपळनेरपासून नवापूर रस्ता व साक्री रस्त्याच्या दुतर्फा पाच वर्षांपूर्वी भरपूर वृक्ष संपदा होती. परंतु वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उदासीनतेमुळे दरवर्षी दहा ते पंधरा वृक्ष बेकायदेशीरपणे तोडली जात आहेत. …

The post पिंपळनेर : अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी

नाशिक : सातपूरला मनपा उद्यानातील चंदनाच्या तीन झाडांची चोरी

सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीजवळील गणेशनगरातील मनपाच्या गणेश उद्यानातील चंदनाची तीन मोठी झाडे चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर तोडून त्यातील बुंधे घेऊन गेले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पावन गणेश उद्यानात मध्यरात्री चंदनाच्या तीन झाडाचा बुंधा अत्याधुनिक कटरने कापून त्यातील सुवासिक गाभा काढून नेला आहे. सातपूर भागात चंदन चोरीच्या घटना …

The post नाशिक : सातपूरला मनपा उद्यानातील चंदनाच्या तीन झाडांची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरला मनपा उद्यानातील चंदनाच्या तीन झाडांची चोरी