नाशिक : वर्‍हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे

नाशिक (सिन्नर/तळेगाव) : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते ऊन यास निसर्गाचा होणारा र्‍हास कारणीभूत मानला जातो. यावर वृक्षारोपण हा अतिशय प्रभावी उपाय आहे. ही काळाची गरज ओळखून नाशिकचे जलसंधारण अभियंता हरिभाऊ गिते आणि संरक्षण मंत्रालयाचे शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गिते यांच्या कल्पनेतून पुतण्याच्या लग्नात वर्‍हाडींना 1 हजार 111 केशर आंबा रोपाचे वाटप करत वृक्षारोपण …

The post नाशिक : वर्‍हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वर्‍हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे

नाशिक : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नांदगाव महाविद्यालय वनश्री पुरस्काराने सन्मानित

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव येथील मविप्र संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. RRR Oscar : ऑस्करसाठी ८० कोटींचा खर्च?; एसएस राजामौलींचा मुलगा काय म्हणतो… वनेतर क्षेत्रात वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन यामध्ये राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावत महाविद्यालयाने राज्यातून हा पुरस्कार प्रथम …

The post नाशिक : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नांदगाव महाविद्यालय वनश्री पुरस्काराने सन्मानित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नांदगाव महाविद्यालय वनश्री पुरस्काराने सन्मानित

नाशिक : वृक्षारोपणाद्वारे ब्लॅकस्पॉट केला चकाचक, घंटागाडी चालकांचा अनोखा उपक्रम

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीतील कचऱ्याचे आगार बनलेल्या ब्लॅकस्पॉटचे ग्रीन स्पॉटमध्ये रूपांतरित करण्याचा विडा घंटागाडी कर्मचारी आणि वॉटरग्रेसचे व्यवस्थापक विजय जमदाडे यांनी उचलून तो संकल्प सिद्धीस नेल्याबद्दल या सर्वांचे उद्योजकांबरोबरच सर्वच थरातून स्वागत होत आहे. घंटागाडीवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी 10 झाडे दत्तक घेतले. आधी वेअरहाऊससमोरील ब्लॅकस्पॉटची साफसफाई करून हा परिसर चकाचक केला. नंतर …

The post नाशिक : वृक्षारोपणाद्वारे ब्लॅकस्पॉट केला चकाचक, घंटागाडी चालकांचा अनोखा उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वृक्षारोपणाद्वारे ब्लॅकस्पॉट केला चकाचक, घंटागाडी चालकांचा अनोखा उपक्रम

नाशिक ते शेगाव सायकलवारीचे १ जानेवारीला प्रस्थान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या २२ वर्षांपासून श्री गजानन महाराज भक्त मंडळ, नाशिक यांच्या वतीने ‘नाशिक ते शेगाव’ सायकलवारीचे १ जानेवारी २०२३ रोजी भांड न्यूज पेपर एजन्सी, श्री संत गजानन महाराज चौक, डीजीपीनगर क्र -2 अंबड येथून प्रस्थान होणार आहे. दि. ४ जानेवारी रोजी शेगाव येथे ही वारी पोहोचणार आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद महाराज भांड …

The post नाशिक ते शेगाव सायकलवारीचे १ जानेवारीला प्रस्थान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक ते शेगाव सायकलवारीचे १ जानेवारीला प्रस्थान

धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा दिवसेंदिवस वाढत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन त्यांचे सवर्धन होणे गरजेचे आहे. असे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी कावठी येथे वृक्षारोपण कार्यक्रमात सांगितले. घोड नदीवर मासेमारीसाठी गर्दी; कळंब येथील चित्र श्री. शि. …

The post धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील

नाशिक : ‘त्या’ शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव कन्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणार्‍या विद्यार्थिनीस मासिक पाळीच्या कारणास्तव शिक्षकानेच वृक्षारोपण करण्यास रोखल्याच्या खळबळजनक घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी (दि. 27) सकाळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी आश्रमशाळेस भेट देत चौकशी सुरू केली. महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणी तातडीने कार्यवाही …

The post नाशिक : 'त्या' शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव

नाशिक : मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मज्जाव, देवगाव येथील विद्यार्थिनीची तक्रार

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील कन्या आश्रमशाळेत इयत्ता बारावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला मासिक पाळी आली म्हणून शिक्षकाकडून वृक्षारोपण करण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मासिक पाळी आलेल्या मुलींनी झाड लावलं तर ते झाड जळतं, असा अजब तर्क शिक्षकांनी लावल्याची तक्रार सदर मुलीने आदिवासी विकास विभागाकडे केली आहे. साधारण आठ …

The post नाशिक : मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मज्जाव, देवगाव येथील विद्यार्थिनीची तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मज्जाव, देवगाव येथील विद्यार्थिनीची तक्रार