नाशिक : नराधम मोरेवर अ‍ॅट्रॉसिटीसह वेठबिगारीचा गुन्हा दाखल

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा येथील द किंग फाउंंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात सात मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या संशयित हर्षल मोरेवर आता आडगाव पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह वेठबिगारीचा गुन्हा दाखल झाला आहे. मोरेवर यापूर्वी अत्याचार प्रकरणी सात गुन्हे दाखल आहेत. ललित : ऐकणं… एक संयमित कला संशयित हर्षल मोरेने मागील वर्षी द्रोण …

The post नाशिक : नराधम मोरेवर अ‍ॅट्रॉसिटीसह वेठबिगारीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नराधम मोरेवर अ‍ॅट्रॉसिटीसह वेठबिगारीचा गुन्हा दाखल

नाशिक : सहा हजार रुपयांसाठी चिमुकलीला राबविले पाच वर्ष

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा श्रमजिवी संघटनेने मागच्या महिन्यात बाल वेठबिगारीची काही प्रकरणे उघडकीस आणल्यानंतर धाबे दणाणलेल्या सिन्नर तालुक्यातील पाच वर्ष कष्टाचे काम करून घेत असलेल्या बालीकेस तीच्या घरी आणून सोडल आहे. श्रमजिवी संघटनेच्या मदतीने मुलीच्या आई वडीलांनी ञ्यंबक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ञ्यंबक पोलीस आरोपीला ताब्यात घेण्यासाठी मुलीला सोबत घेऊन मेंढपाळाचा शोध घेण्यासाठी …

The post नाशिक : सहा हजार रुपयांसाठी चिमुकलीला राबविले पाच वर्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा हजार रुपयांसाठी चिमुकलीला राबविले पाच वर्ष

नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका

देवगाव : (जि. नाशिक) तुकाराम रोकडे विविध ठिकाणी बंधबिगारीकरिता घेऊन गेलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कातकरी समाजातील अल्पवयीन मुले-मुलींची प्रशासन व श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सुटका करून रविवारी (ता. १८) घोटी पोलिस ठाण्यातून पालकांना ताबा देण्यात आला. आपल्या आईवडिलांच्या कुशीत ही मुले विसावताना पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच श्रमजीवी संघटनेने संबंधित पालकांना वेठबिगारीचा फास कायमचा तोडून टाकण्याचे आवाहन केले. इगतपुरी …

The post नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका