नाशिक : कागदपत्रे गहाळ होऊ नये म्हणून ‘डिजिलॉकर’ वापरा…

नाशिक : दीपिका वाघ डिजिइन्फो  दागिने चोरीला जाऊ नये म्हणून ज्याप्रकारे बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्याचप्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची असणारी कागदपत्रे गहाळ होऊ नये म्हणून सुरक्षित लॉकरमध्ये ठेवता येतात. नाशिक : फायर बॉल रोखणार जिल्हा मुख्यालयातील आग केंद्र सरकारने डिजिटल इंडियांतर्गत ‘डिजिलॉकर’ ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या लॉकरमध्ये दहावी, बारावी, पदवी …

The post नाशिक : कागदपत्रे गहाळ होऊ नये म्हणून ‘डिजिलॉकर’ वापरा... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कागदपत्रे गहाळ होऊ नये म्हणून ‘डिजिलॉकर’ वापरा…

नाशिक : सुपर- 50 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून सुपर 50 या उपक्रमाची परीक्षा 12 नोव्हेंबर रोजी घेतल्यानंतर सुमारे 2 हजार 182 विद्यार्थ्यांतून 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी पहिल्या 105 विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा परिषदेच्या निवड समितीद्वारे विद्यार्थ्यांकडून मागविण्यात आली. यावेळी रावसाहेब थोरात सभागृहामध्ये विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे निवड समितीकडे सुपूर्द केली. नाशिक : …

The post नाशिक : सुपर- 50 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपर- 50 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी

नाशिक : जिल्हा परिषदेची वेबसाइट चारवर्ष मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देश एका बाजूला फाइव्ह-जी तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असतानाच दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर जुनाच डेटा असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आजच्या युगात जिल्हा परिषदेची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी वेबसाइटचा वापर करावा की नाही, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. जिल्हा परिषदेत प्रशासकीय प्रमुखांची नावे आणि महत्त्वाची माहिती या व्यतिरीक्त काहीही माहिती अद्ययावत नाही. …

The post नाशिक : जिल्हा परिषदेची वेबसाइट चारवर्ष मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेची वेबसाइट चारवर्ष मागे