पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पहिल्याच पावसाने पेठ ग्रामीण रुग्णालयाची पुरती दाणादाण उडाल्याचे चित्र बघावयास मिळाले. बाह्यरुग्ण विभाग पाण्याखाली गेल्याने सर्वत्र तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातून येणाऱ्या आदिवासी रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय होत आहे. पेठ ग्रामीण रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रशासकीय कार्यालय तसेच नवीन मेडिकल लॅबचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. …

The post पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय appeared first on पुढारी.

Continue Reading पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय

नाशिक : कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात आणि राज्यात कोविडबाधितांची संख्या वेगाने वाढत चालल्याने त्र्यंबक नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्र्यंबकला देवदर्शनानिमित्त उन्हाळ्याच्या सुटीमुळे भाविकांच्या संख्येत वाढ होत चालल्याने पालिका प्रशासनाने दोन दिवसांपासून जनजागृती सुरू केली आहे. नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, गर्दीत जाण्याचे टाळणे तसेच …

The post नाशिक : कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर

नाशिक : घंटागाडीत आढळली ‘नकोशी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पाथर्डी फाटा येथील खत प्रकल्पात शुक्रवारी (दि.28) स्त्रीजातीचे मृत अर्भक आढळून आले आहे. या ‘नकोशी’ला एका गोणीत गुंडाळून घंटागाडीत टाकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने घटनास्थळी भेट देऊन अर्भकाची पाहणी केली असता, हे अर्भक अंदाजे 30 ते 32 आठवड्यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी …

The post नाशिक : घंटागाडीत आढळली ‘नकोशी’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडीत आढळली ‘नकोशी’