नाशिक : महाजन, छगन भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक ते नांदेड आणि नांदेड ते नाशिक असा एकत्र विमानप्रवास केल्याने राजकीय चर्चा चांगलीच रंगली आहे. परंतु याबाबत ना. महाजन यांनी हा प्रवास केवळ योगायोग असल्याचे स्पष्ट केले आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी: नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची …

The post नाशिक : महाजन, छगन भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाजन, छगन भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास

जळगाव : संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही – गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा संजय राऊत यांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही. ते बेछूट सुटलेले आहेत. रोज सकाळी उठून कोणाला शिव्या घालतील, कोणाला काय बोलतील याचा नेम नाही. अशा शब्दात वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात खासदार संजय राऊत यांच्यावर टिका केली. भाजप नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय …

The post जळगाव : संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही - गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही – गिरीश महाजन