नाशिक : मराठी चित्रपटांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म – सुधीर मुनगंटीवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात मराठी चित्रपट, मालिका, ओटीटी याशिवाय विविध कार्यक्रमांचा विकास ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी ‘फिल्मबाजार पोर्टल’ तयार करण्यात येणार असून हे पोर्टल चाेवीस तास ३६५ दिवस सुरू राहणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी (दि.२२) फेब्रुवारी रात्री टि्वटरद्वारे सांगितले. फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली …

The post नाशिक : मराठी चित्रपटांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म - सुधीर मुनगंटीवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मराठी चित्रपटांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म – सुधीर मुनगंटीवार

नाशिक : सिडको प्रशासन कार्यालय सुरूच राहणार – शासनाचा आदेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको प्रशासन कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राजकीय पक्ष व नागरिकांनी केलेले आंदोलन व विरोधाला यश आले आहे. शासनाने सिडकोच्या नवी मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून आवश्यक कर्मचारी ठेवून कार्यालय सुरु ठेवण्याचे सांगुन इतर अधिकारी कर्मचारी , विशेषतः तांत्रिक संवर्ग यांना आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यालय सुरुच …

The post नाशिक : सिडको प्रशासन कार्यालय सुरूच राहणार - शासनाचा आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको प्रशासन कार्यालय सुरूच राहणार – शासनाचा आदेश

नाशिक : शासनाने सिडको कार्यालय सुरुच ठेवावे; राष्ट्रवादीचे आंदोलन

सिडको : पुढारी वृत्तसेवा शासनाने सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा व कार्यालय सुरुच ठेवावे या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सिडको कार्यालयासमोर आंदोलन करून शासनविरोधी घोषणा देऊन सिडको प्रशासक कांचन बोधले यांना निवेदन दिले. केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामण यांचा डिसेंबरमध्ये पुन्हा बारामती दौरा शासनाने नाशिक सिडको येथील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र …

The post नाशिक : शासनाने सिडको कार्यालय सुरुच ठेवावे; राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाने सिडको कार्यालय सुरुच ठेवावे; राष्ट्रवादीचे आंदोलन

नाशिक : धानला मिळतोय प्रतिक्विंटल 2,040 भाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळाने जिल्ह्यातील पहिले आधारभूत धान खरेदी केंद्र त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू केले आहे. या केंद्रावर प्रतिक्विंटल 2,040 रुपये किमान निर्धारित दराने धान खरेदी सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 100 रुपये जास्त भाव वाढवून देण्यात आल्याने धान उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महामंडळाकडून उपअभिकर्ता म्हणून त्र्यंबकेश्वर आदिवासी सोसायटीच्या …

The post नाशिक : धानला मिळतोय प्रतिक्विंटल 2,040 भाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धानला मिळतोय प्रतिक्विंटल 2,040 भाव

सेवा पंधरवडा: महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यात महावितरणने विशेष कामगिरी बजावत केवळ १५ दिवसांत ५८ हजार ४५७ घरगुती ग्राहकांना नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. याशिवाय प्रलंबित असलेल्या ४४ हजार ६६९ ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज या पंधरवड्यात निकाली काढत राज्य शासनाच्या या उपक्रमाचे महावितरणने १०० …

The post सेवा पंधरवडा: महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या appeared first on पुढारी.

Continue Reading सेवा पंधरवडा: महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या