नाशिक : सोशल प्लॅटफॉर्ममधून वाढले मानसिक आजार !

नाशिक : दीपिका वाघ कोणत्याही व्यावसायिकाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावाच लागतो. ग्राहक जेवढ्या प्रमाणात सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करतात तेवढा नफा व्यावसायिकांना अधिक असे गणित आहे. आताच्या घडीला जेवढे सोशल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्याच्या दुप्पटीने मानसिक आजारपण वाढले आहेत. खास करून १० ते ३५ वयोगट गेल्या दहा वर्षांत प्रचंड स्क्रीन टाइमचा बळी ठरला आहे. …

The post नाशिक : सोशल प्लॅटफॉर्ममधून वाढले मानसिक आजार ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोशल प्लॅटफॉर्ममधून वाढले मानसिक आजार !

ग्रामपंचायत : पहिल्याच बैठकीत दारू दुकानाच्या स्थलांतराचा ठराव मंजूर

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा जानोरी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी पहिल्याच मासिक सभेत पेठ गल्लीतील भरवस्तीत सुरू असलेल्या दारू दुकानाच्या स्थलांतरित करण्याचा ठराव संमत करून आदर्श कामकाजाकडे एक पाऊल टाकले आहे. या ठरावाचे कौतुक केले जात असून, तो ठराव वास्तवात उतरविण्यासाठी कायदेशीर लढा द्यावा, अशी मागणी होत आहे. भरवस्तीतील दुकानामुळे लहान मुलेदेखील व्यसनाच्या आहारी गेले आहेत. …

The post ग्रामपंचायत : पहिल्याच बैठकीत दारू दुकानाच्या स्थलांतराचा ठराव मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : पहिल्याच बैठकीत दारू दुकानाच्या स्थलांतराचा ठराव मंजूर

जळगाव : अवघ्या दहा हजार रुपयांसाठी मित्रानेच केला खून

जळगाव : पुढारी वृत्तसेवा उधारीचे १० हजार रुपये परत न केल्याच्या कारणातून मित्राचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आला. ‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेत अवधूत गांधी साकारणार संत नामदेव सोमवारी (दि.3) सकाळी ११ च्या सुमारास भादली ते शेळगावदरम्यान पुलानजीकच्या पाटचारीत रस्त्याने जाणार्‍या नागरिकांना युवकाचा मृतदेह …

The post जळगाव : अवघ्या दहा हजार रुपयांसाठी मित्रानेच केला खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अवघ्या दहा हजार रुपयांसाठी मित्रानेच केला खून