नाशिक : मिरची कवडीमोल झाल्याने उत्पादक हतबल

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कांदा, टोमॅटोनंतर मिरचीच्या बाजारभावात घसरण होत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लाखो रुपये खर्च करून मिरचीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने अक्षरशः मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. निफाड तालुक्यातील लासलगावजवळील वेळापूर येथील शेतकरी एकनाथ कुटे यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रामध्ये आरमार …

The post नाशिक : मिरची कवडीमोल झाल्याने उत्पादक हतबल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मिरची कवडीमोल झाल्याने उत्पादक हतबल

नाशिक सेंट्रल मार्केट आता सीसीटीव्हीच्या निगराणीत; भूमीपूजन कार्यक्रम

नाशिक: पुढारी ऑनलाईन डेस्क स्मार्ट सिटीच्या माध्यमातून भद्रकाली परिसरात नाशिक मध्यवर्ती मार्केट (Nashik Central Market) परिसरात आता सीसीटीव्ही (cctv) च्या माध्यमातून नासिक पोलीस आयुक्तालयाची नजर संपूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्या व्यापारी व नागरिकांवर राहणार आहे. याकरीता भद्रकालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या हस्ते मार्केट परिसरात सीसीटीव्ही बसविणे कामी भूमीपूजन करण्यात आले. नाशिक मध्यवर्ती मार्केट परिसरात व्यापारासाठी व विविध …

The post नाशिक सेंट्रल मार्केट आता सीसीटीव्हीच्या निगराणीत; भूमीपूजन कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक सेंट्रल मार्केट आता सीसीटीव्हीच्या निगराणीत; भूमीपूजन कार्यक्रम

नाशिक : सापडलेले लाखो रुपये प्रामाणिकपणे केले परत अन् बक्षिसही नाकारले

नाशिक (देवळा) : सोमनाथ जगताप  देवळा येथील बौद्धवासी काकासाहेब सोनवणे यांचे मानस पुत्र महेश बच्छाव याने रस्त्यावर सापडलेले 1 लाख 80 हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल व्यापा-याकडून देऊ केलेले बक्षिस देखील नाकारल्यामुळे देवळा शहर व तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. vegetables : १ तोळे सोन्याच्या किमतीपेक्षाही महाग आहे ही भाजी! …

The post नाशिक : सापडलेले लाखो रुपये प्रामाणिकपणे केले परत अन् बक्षिसही नाकारले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सापडलेले लाखो रुपये प्रामाणिकपणे केले परत अन् बक्षिसही नाकारले

नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना फटका

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा बांगलादेशाने भारतातून येणार्‍या द्राक्ष, डाळिंब पिकांवर आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविल्याने द्राक्षाचे दर किलोला 40 ते 50 रुपयांनी घसरून द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसला आहे. त्यासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारशी तातडीने बोलणी करून त्यांचे आयात शुल्क कमी करण्याबाबत चर्चा करावी, अशी मागणी वडनेरभैरवच्या द्राक्ष बागायतदारांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती …

The post नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना फटका

नाशिक : बाजार समितीत व्यापार्‍यांवर शस्त्राने हल्ला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती हमालांमध्ये वाद झाल्याने त्यात मध्यस्थी करणार्‍या दोघा भाजीपाला व्यापार्‍यांवर हमालांनी शस्त्राने हल्ला केला होता व कार्यालयाचीदेखील तोडफोड केल्याने बाजार समितीच्या आवारात व्यापारी आणि शेतकरी यांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. बाजार समितीमध्ये शनिवारी (दि. 15) सायंकाळी बाजार समिती परिसरातील अंबिका व्हेजिटेबल कंपनीबाहेर काही हमालांमध्ये …

The post नाशिक : बाजार समितीत व्यापार्‍यांवर शस्त्राने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समितीत व्यापार्‍यांवर शस्त्राने हल्ला

नाशिक : गुटख्याची ठिकठिकाणी रंगपंचमी; कारवाईची नाही हमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना फटका बसला असला तरी, अवैध गुटखा विक्री करणारे मात्र यास अपवाद आहेत. कारण बंदी असतानाही दिवसाढवळ्या गुटखा विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. गल्लोगल्ली पानटपऱ्या तसेच किराणा दुकानांवर गुटखा सहज उपलब्ध होतो. विशेष म्हणजे ही बाब प्रशासन जाणून आहे, मात्र चिरीमिरी मिळत असल्याने, त्यांनी झोपेचे सोंग घेत …

The post नाशिक : गुटख्याची ठिकठिकाणी रंगपंचमी; कारवाईची नाही हमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुटख्याची ठिकठिकाणी रंगपंचमी; कारवाईची नाही हमी