म्हसरूळ पोलिस ठाण्यात चौघांविराेधात अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शस्त्राचा धाक दाखवून चौघांनी फॅब्रिकेशन व्यावसायिकाचे अपहरण केले. त्यानंतर चौघांनी त्या व्यावसायिकाला मध्य प्रदेश येथे नेत १२ लाख ३० हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात राजेश कुमार गुप्ता (३९, रा. उपेंद्रनगर, सिडको) यांनी चौघांविराेधात अपहरण, खंडणीची फिर्याद दाखल केली आहे. गुप्ता यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी खिडकीच्या …

The post म्हसरूळ पोलिस ठाण्यात चौघांविराेधात अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading म्हसरूळ पोलिस ठाण्यात चौघांविराेधात अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल

पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यात पारा वाढत असल्याने उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. बाहेर पडताच अंगाची लाही लाही होऊ लागल्याने थंड पाण्यासाठी गरिबांचा फ्रिज म्हणून असलेल्या माठांना मागणी वाढली आहे. तसेच माठांच्या किंमती बाजारात तेजीत असल्याचे चित्र असले तरी माठाऐवजी गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर त्याचा परिणाम होतो आहे. पिंपळनेरच्या स्टेट …

The post पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम

नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर परिसरातील हॉटेल, लॉजची तपासणी पोलिसांनी अचानक केली. या कारवाईमुळे हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पोलिसांकडून अवैध धंदे व व्यावसायिका विरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. लॉजमध्ये अवैधरीत्या अल्पवयीन मुलांना प्रवेश देणे, अधिकृत नोंदणी न करता जोडप्यांना लॉज दिले जात असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी हॉटेल लॉजिंगमध्ये अचानक तपासणी मोहीम …

The post नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव हायस्कूल ते पवारवाडीकडे जाणार्‍या मशरिकी एकबाल रोडवरील गटार दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी स्थानिकांसह व्यावसायिकांनी मौलाना उस्मान चौकात धरणे आंदोलन केले. बारामतीत गाठी-भेटी घेण्यावर भर; विकासाच्या मुद्द्याऐवजी गावकी-भावकीवर जोर या भागात 770 मीटरची गटार आहे. तिच्या दुरुस्तीसाठी एक कोटीचा निधी मंजूर होऊन सहा महिन्यांपूर्वी कामाला प्रारंभ …

The post नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे

नाशिक : साखर परस्पर विकून साडेअकरा लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एका व्यावसायिकाने ३३० क्विंटल साखरेची परस्परविक्री करून दुसऱ्या व्यावसायिकास सुमारे साडेअकरा लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी लेहरचंद रतिलाल लोढया (६७, रा. बळीमंदिराजवळ, पंचवटी) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित रोशन लक्ष्मण भोजवाणी (रा. सुभाषरोड, नाशिकरोड) यांच्याविरोधात अपहार आणि फसवणुकीची फिर्याद दाखल केली. Hardik Pandya dance : हार्दिक पंड्या घेतोय पत्‍नीकडून …

The post नाशिक : साखर परस्पर विकून साडेअकरा लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साखर परस्पर विकून साडेअकरा लाखांचा गंडा

नाशिक : पंचवटीत फटाके विक्री गाळ्यांचे फेरलिलाव

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दोन महिन्यांपूर्वी झालेल्या फटाके विक्री गाळ्यांच्या लिलावातील उर्वरित गाळ्यांसाठी बुधवारी (दि.14) पार पडलेल्या फेरलिलाव प्रक्रियेला व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजगुरुनगर : पितृपक्षात दस्तनोंदणी ठप्प; हक्कसोडपत्रासाठी गर्दी नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन दिवाळीच्या दोन महिने आधीच महापालिकेच्या पंचवटी विभागाने फटाके विक्री गाळ्यांची लिलावप्रक्रिया गेल्या 27 जुलैला …

The post नाशिक : पंचवटीत फटाके विक्री गाळ्यांचे फेरलिलाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत फटाके विक्री गाळ्यांचे फेरलिलाव