नाशिक : ‘हॅण्ड फूट माउथ’ आजाराने चिमुकले त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात अनेक भागांत 10 वर्षांपर्यंतची लहान मुले-मुली ‘हॅण्ड फूट माउथ’ या आजाराने त्रस्त झाले असून, या आजारामुळे हाता-पायांवर पुळ्या येत आहेत. त्याचप्रमाणे घशात व टाळूलाही काही प्रमाणात पुळ्या येत असल्याने चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने मोठ्या प्रमाणात चिमुकले या आजाराच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. चार ते …

The post नाशिक : ‘हॅण्ड फूट माउथ’ आजाराने चिमुकले त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘हॅण्ड फूट माउथ’ आजाराने चिमुकले त्रस्त