Nashik : व्हॅलेंटाइन डे’साठी गुलाब उत्पादकांची लगबग

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा बाराही महिने भरपूर मागणी असल्याने तालुक्यातील शेतकरी फूलशेतीकडे वळला आहे. फुलांचा राजा म्हणजेच गुलाब. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस, सभा, सणवार, धार्मिक विधी अशा अनेक कार्यक्रमांसाठी गुलाबाची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते. व्हॅलेंटाइन डे ला तर गुलाबाला उच्चांकी दर मिळतो. मात्र, या वर्षी मागणी वाढली असताना …

The post Nashik : व्हॅलेंटाइन डे'साठी गुलाब उत्पादकांची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : व्हॅलेंटाइन डे’साठी गुलाब उत्पादकांची लगबग

नाशिक : आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात; व्हॅलेंटाइन डे चे लागले वेध 

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क ‘प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं’ फेब्रवारी महिना उजाडताच प्रेमवीरांना व्हॅलेंटाइन डे चे वेध लागतात. त्यानुसार आज मंगळवार दि. 7 पासून व्हॅलेंटाइन वीक ला सुरुवात झाली आहे. आजपासून प्रेमवीर आवडत्या व्यक्तीकडे आपले मनापासून जडलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तयारी करत आहेत. त्यासाठी बाजारपेठेत विविध हार्ट शेपमध्ये असलेले …

The post नाशिक : आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात; व्हॅलेंटाइन डे चे लागले वेध  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात; व्हॅलेंटाइन डे चे लागले वेध