धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने मालेगाव येथील एका तरुणाच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मालेगाव तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची बाब निदर्शनास आल्याने तिला …

The post धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

नाशिक : मूत्रपिंड दान करून भाच्याला जीवनदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डायलिसिसवर असलेल्या भाच्याला मूत्रपिंड दान करून आत्याने जीवनदान दिले. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे नुकतीच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. सातारा : पुलाच्या भिंतीवर दुचाकी धडकून दोघे ठार यातील विशेष बाब म्हणजे 22 वर्षीय रुग्णावर आत्याचे मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आले आहे. भाच्याला मूत्रपिंड दान देणार्‍या त्याच्या आत्याची तब्येत तंदुरुस्त असल्याचे …

The post नाशिक : मूत्रपिंड दान करून भाच्याला जीवनदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मूत्रपिंड दान करून भाच्याला जीवनदान

नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून जागरूक पालक सुदृढ बालक अभियान सुरू झाले असून, जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी केली जात आहे. तपासणीमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील ११७ बालकांना जन्मजात हृदयरोगाचे निदान झाले, तर तब्बल २ हजार २१४ बालकांना श्वसनासंबंधी आजार असल्याचे समोर आले आहे. याबाबतीत तत्काळ उपचारपद्धती राबविली जात …

The post नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार

नाशिक : ‘एसएमबीटी’त यशस्वी सांधेरोपण; हुबेहूब चित्र रेखाटून डॉक्टरांना ‘सरप्राइज’ भेट

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा कुटुंबाची परिस्थिती हलाखीची. त्यातच दुष्काळात तेरावा म्हणतात तसे अचानक दोन्ही पायाचे खुबे अकाली निकामी झालेले. अनेक दवाखान्यांचे उंबरठ झिजवले मात्र कुठे खर्च परवडेनासा तर कुठे निदान होत नव्हते. अखेर कंटाळून पुन्हा ते घरी परतले. यानंतर एसएमबीटी रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णाचे दोन्हीही पायांच्या खुब्यांवर यशस्वी सांधेरोपण करण्यात आले. विशेष म्हणजे …

The post नाशिक : ‘एसएमबीटी’त यशस्वी सांधेरोपण; हुबेहूब चित्र रेखाटून डॉक्टरांना ‘सरप्राइज’ भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एसएमबीटी’त यशस्वी सांधेरोपण; हुबेहूब चित्र रेखाटून डॉक्टरांना ‘सरप्राइज’ भेट

नाशिक : सावधान… ! सिलिंडर झाला स्फोट अन् दोघांनाही मृत्यूने कवटाळले

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील यशवंतनगर परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरच्या स्फोटात पती-पत्नी भाजल्याची घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आता पतीचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाणी तापवण्यासाठी गॅस पेटवला असता सिलिंडरचा स्फोट झाल्याने विक्रम किसन आवारे (30) व त्यांच्या पत्नी गंभीररीत्या भाजले होते. त्यांना उपचारासाठी नाशिक येथील …

The post नाशिक : सावधान... ! सिलिंडर झाला स्फोट अन् दोघांनाही मृत्यूने कवटाळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सावधान… ! सिलिंडर झाला स्फोट अन् दोघांनाही मृत्यूने कवटाळले

अरे बाप रे…रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरातील डॉ. आशिष पाटील यांनी जटिल शस्त्रक्रियेच्या आधारे आदिवासी शेतकर्‍याच्या मूत्राशयातून तब्बल एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढला. डॉ. पाटील यांच्या या कामगिरीसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले आहे. भारतात इतक्या मोठ्या आकाराचा मुतखडा पहिल्यांदाच काढण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत …

The post अरे बाप रे...रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा appeared first on पुढारी.

Continue Reading अरे बाप रे…रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा