धुळे : परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

धुळे : पुढारी वृत्तसेवा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला असून निवडणुकीची आचारसंहिता धुळे जिल्ह्यात लागू झालेली आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांनी त्यांचेकडील शस्त्रे ते ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात त्या पोलीस स्टेशनला जमा करावीत. असे निर्देश जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहे. नाशिक …

The post धुळे : परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश