डॉ. सुभाष भामरेंनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट, नाशिकच्या उमेदवारीविषयी गुप्तगू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिकच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीतही ताणातणी सुरू असताना धुळे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. या भेटीत नाशिकच्या उमेदवारीविषयी ‘गुप्तगू’ झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ही भेट राजकीय नसल्याचे नमूद करत आपण महाराजांचे फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आलो …

The post डॉ. सुभाष भामरेंनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट, नाशिकच्या उमेदवारीविषयी गुप्तगू appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. सुभाष भामरेंनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट, नाशिकच्या उमेदवारीविषयी गुप्तगू

शांतिगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ; जनार्दनस्वामींचे नाव, फोटो वापरण्यास विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दनस्वामी यांचे नाव व फोटो वापरण्यावरून वाद सुरू झाला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या स्वामी शांतिगिरी महाराज यांनी जनार्दनस्वामींचा फोटो व नाव न वापरता निवडणूक लढवावी, अशा आशयाचे पत्रक श्री शर्वायेश्वर महादेव ट्रस्टच्या विश्वस्तांनी जारी केले आहे. स्वामी शांतिगिरी यांनी नाशिक मतदारसंघातून लोकसभा …

The post शांतिगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ; जनार्दनस्वामींचे नाव, फोटो वापरण्यास विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading शांतिगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ; जनार्दनस्वामींचे नाव, फोटो वापरण्यास विरोध

युवराज संभाजीराजे : ‘समृद्धी’च्या बाजूने शेतकर्‍यांना 10 फूट रस्ता ठेवावा

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी रस्ते शिल्लक न राहिल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. जमिनी विकत घेतल्या तरी सदरच्या जमिनी या शेतकर्‍यांच्या आहेत. रस्त्याच्या बाजूने शेतकर्‍यांसाठी दहा फुटी रस्ता हा ठेवावाच लागेल. यासाठी आपण येत्या चार तारखेला दिल्ली येथे रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तालुक्यातील रस्त्यांबाबत पाठपुरावा …

The post युवराज संभाजीराजे : ‘समृद्धी’च्या बाजूने शेतकर्‍यांना 10 फूट रस्ता ठेवावा appeared first on पुढारी.

Continue Reading युवराज संभाजीराजे : ‘समृद्धी’च्या बाजूने शेतकर्‍यांना 10 फूट रस्ता ठेवावा