नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता

नाशिकरोड $: पुढारी वृत्तसेवा गांधीनगरच्या ऐतिहासिक रामलिलेचा समारोप बुधवारी, दि.5 दसऱ्याला रावण दहनाने होणार आहे. सायंकाळी सातला रावणाचा 58 फुटांचा पुतळा दहन केला जाणार आहे. सीयावर रामचंद्र की जय, जय श्रीराम अशा जयघोषात व फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीत होणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतून पन्नास हजारावर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राम …

The post नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता

नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता !

देवगाव : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांवच्या कुंजनी गडावर निसर्गाच्या सानिध्यात आई कुंजनी माता वसलेली आहे. साधारणतः सन २००२-०३ साली कुंजनी मातेची गावकऱ्यांनी प्रतिष्ठापना केली आहे. कुंजनी गडाचा इतिहास जुना असून आद्यक्रांतिकरक राघोजी भांगरे यांचा या गडाशी संबंध असल्याचे जुने जाणकार सांगतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कुंजनी गडावर नवरात्रोत्सवात देवगांवसह पंचक्रोशीतील भाविक श्रध्देने येथे हजेरी लावतात. …

The post नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता ! appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता !

नवरात्रोत्सव : रेणुकामातेच्या दर्शनासाठी लोटला जनसागर

चांदवड : पुढारी वृत्तसेवा तब्बल तीन वर्षांनंतर भरलेला यात्रोत्सव, त्यात सलग दोन दिवस आलेल्या शासकीय सुट्या अन् शारदीय नवरात्रोत्सवाची सातवी माळ असा तिहेरी योग साधत चांदवडच्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी रविवारी (दि. 2) राज्यातील भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता. प्रचंड गर्दीने चालणेदेखील मुश्कील झाले होते. दर्शनासाठी पायर्‍यांच्या खालपासून भाविकांच्या रांगा लागल्याने दिवसभरात मातेच्या चरणी एक ते दीड …

The post नवरात्रोत्सव : रेणुकामातेच्या दर्शनासाठी लोटला जनसागर appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : रेणुकामातेच्या दर्शनासाठी लोटला जनसागर

नाशिक : पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसराला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपलेे. सकाळच्या ढगाळ हवामानानंतर दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. तर पावसामुळे नुकसान झाल्याने विक्रेत्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. अरबी समुद्रातील कमीदाबाचा पट्टा आणि राजस्थानमधून मान्सूनने सुरू केलेल्या परतीच्या प्रवासामुळे राज्यभरात पावसाने पुनरागमन केले आहे. नाशिक शहर …

The post नाशिक : पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी

Nashik Vani : जगदंबा माता मंदिरात तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापना

वणी : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा  वणीच्या जगदंबा माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. देवी मंदिरात आज तहसीलदांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. दिडोंरीचे तहसीलदार पंकज पवार यांनी सपत्नीक महापूजा करत देवीची आरती केली. पुजारी सुधीर दवणे यांनी देवीची विधीवत पूजा केली. मागची दोन वर्ष कोरोनामुळे नवरात्रोत्सवावर अनेक बंधने होती.  यावेळी सर्व निर्बंध हटवल्याने भाविकांमध्ये मोठ्या …

The post Nashik Vani : जगदंबा माता मंदिरात तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Vani : जगदंबा माता मंदिरात तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापना

नाशिक : कालिकादेवी यात्रोत्सवामुळे शहरात वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी यात्रोत्सवाला सोमवार (दि. 26) पासून प्रारंभ होत आहे. या यात्रेत लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. मंदिर परिसरात यात्रोत्सव असल्याने रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांची दुकाने, रहाटपाळणेही आहेत. या ठिकाणी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. यात्रोत्सव काळात मुंबई नाका ते गडकरी सिग्नलपर्यंतच्या …

The post नाशिक : कालिकादेवी यात्रोत्सवामुळे शहरात वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कालिकादेवी यात्रोत्सवामुळे शहरात वाहतूक मार्गात बदल

Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह

सप्तशृंगगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावर सोमवारपासून (दि.26) 5 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या चैतन्यपर्वाचा समारोप 8 व 9 ऑक्टोबर दरम्यान कोजागरी पौर्णिमा उत्सवाने होणार आहे. तर आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्रीपासूनच ज्योत घेऊन जाणार्‍या भाविकांची गर्दी झाल्याचे चित्र होते. आदिमायेच्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या कामासाठी 21 …

The post Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह