नाशिक : शालिमार येथील अनधिकृत अतिक्रमण हटवले, दुकाने जमीनदोस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन नाशिक मनपाने पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यास सुरुवात केली असून शहरातील शालिमार परिसरातील अनधिकृत अतिक्रमण काढण्यात आले आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात सकाळपासून ही कारवाई सुरु असून पालिकेने येथील दुकाने हटविल्याने व्यावसायिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शालीमार परिसरातील शहाजहानी पीरजादा कब्रस्तानला लागून असलेल्या अनेक दुकानांवर अतिक्रमण विभागाने हातोडा फिरवला आहे. यामुळे …

The post नाशिक : शालिमार येथील अनधिकृत अतिक्रमण हटवले, दुकाने जमीनदोस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शालिमार येथील अनधिकृत अतिक्रमण हटवले, दुकाने जमीनदोस्त

नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्‍यांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सर्फराज पठाण व फरिदा सर्फराज पठाण (दोघे रा. नानावली) यांनी 1 ऑगस्टला सायंकाळी शिवीगाळ करीत मारहाण केली. हेही वाचा: ठाणे : ठेकेदाराकडून कर्मचार्‍यांची पिळवणूक रायगड : श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र कनकेश्वर येथे भक्तांची मांदियाळी आक्षेपार्ह …

The post नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्‍यांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्‍यांविरोधात गुन्हा