School Entrance Festival : राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये रंगणार प्रवेशोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर गुरुवार (दि.१५) पासून राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. अपवाद केवळ विदर्भाचा असून, तिथे २६ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होण्यासाठी शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गाेडी निर्माण करण्यासाठी …

The post School Entrance Festival : राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये रंगणार प्रवेशोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading School Entrance Festival : राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये रंगणार प्रवेशोत्सव

नाशिक : 21 सेंच्युरीमध्ये शिक्षक गिरविणार संगणकाचे धडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील आठ जिल्ह्यांमधील शासकीय प्राथमिक शाळांमध्ये ‘प्रमोटिंग कॉम्प्युटर सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड 21 सेंच्युरी स्किल’ (मेझॉन – एलएफई) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी केले आहे. नाशिक : जिल्हा परिषदेचा बेचाळीस कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता याबाबत …

The post नाशिक : 21 सेंच्युरीमध्ये शिक्षक गिरविणार संगणकाचे धडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 21 सेंच्युरीमध्ये शिक्षक गिरविणार संगणकाचे धडे