नाशिक : सातपूरच्या शाळांसमोर टोळक्यांचा घोळका, पोलिस गस्तीची मागणी

नाशिक (सातपूर : पुढारी वृत्तसेवा परिसरातील शाळा-महाविद्यालयांसह खासगी क्लासेसभोवती टवाळखोरांचा घोळका नजरेस पडत असून, त्यामुळे शाळकरी विद्यार्थिनींसह महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा भरतेवेळी, मधल्या सुटीत व शाळा सुटतेवेळी ह्या टवाळखोरांचा घोळका मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या टवाळखोरांवर कडक कारवाईची मागणी पालकवर्गातून होत आहे. सातपूर परिसरात नाशिक महापालिकेच्या शाळांव्यतिरिक्त एक महाविद्यालय व खासगी …

The post नाशिक : सातपूरच्या शाळांसमोर टोळक्यांचा घोळका, पोलिस गस्तीची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरच्या शाळांसमोर टोळक्यांचा घोळका, पोलिस गस्तीची मागणी

आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगावात नववर्षात हेल्मेटसक्ती होणार आहे. त्यादृष्टीने येत्या 31 डिसेंबरपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला, त्यानंतर 1 जानेवारीपासून थेट दंडात्मक कारवाई होईल. ही सक्ती सुरक्षिततेसाठी असल्याने त्याचे महत्त्व जाणून वाहनचालकांनी त्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे. नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा …

The post आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या