आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिल्ली येथे एमटेकचे शिक्षण घेणाऱ्या वरद नेरकर याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या (suicide) केल्याचे समोर आले. या घटनेने विद्यार्थ्यांचा ताणतणाव हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. देशभरात दररोज १५ हून अधिक विद्यार्थी ताणतणावातून आत्महत्या (suicide) करीत असल्याचा निष्कर्ष आहे. त्यामुळे ताणतणावर मार्ग शोधणे आवश्यक असून आत्महत्या हा पर्याय नाही नसल्याचे मत तज्ज्ञांकडून …

The post आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत appeared first on पुढारी.

Continue Reading आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत

नाशिक : पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कारसूळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची नेमणूक होईपर्यंत शाळा उघडू न देण्याचा पवित्रा घेत शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. शालेय व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १४) शाळेला भेट देऊन शाळा बंद न ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, शालेय व्यवस्थापन …

The post नाशिक : पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप

नाशिक : खाजगी क्लास न लावता शाळेच्या मार्गदर्शनावरच दहावीमध्ये अनुष्काने मिळवला प्रथम क्रमांक

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. कोणताही खासगी क्लास न लावणाऱ्या या विद्यालयाची अनुष्का लक्ष्मण थोरे हिने (९२.४०) टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल …

The post नाशिक : खाजगी क्लास न लावता शाळेच्या मार्गदर्शनावरच दहावीमध्ये अनुष्काने मिळवला प्रथम क्रमांक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खाजगी क्लास न लावता शाळेच्या मार्गदर्शनावरच दहावीमध्ये अनुष्काने मिळवला प्रथम क्रमांक

नाशिक मनपाचे २८ हजार विद्यार्थी यंदा गणवेशाविना?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळा सुरू होण्यास अवघे १५ दिवस शिल्लक असले, तरी महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याची कुठलीही तयारी झाली नसल्याची बाब समोर येत आहे. मागील आठवड्यात शिक्षणमंत्र्यांनी सर्व शाळांसाठी एकच गणवेश असेल, असा निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महापालिकेचा शिक्षण विभाग संभ्रमावस्थेत असून, विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळणार काय? असा प्रश्न …

The post नाशिक मनपाचे २८ हजार विद्यार्थी यंदा गणवेशाविना? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाचे २८ हजार विद्यार्थी यंदा गणवेशाविना?

नाशिक : गणवेश, पुस्तकांची सक्ती कराल तर याद राखा! मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचा खासगी शाळांना इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुढील जून महिन्यांपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होणार असून, पालकांकडून आपल्या पाल्याच्या प्रवेशापासून ते शालेय साहित्य खरेदीची लगबग बघावयास मिळत आहे. त्यात खासगी शाळांकडून दरवर्षीच पालकांना विशिष्ट दुकानातून शालेय साहित्य तसेच गणवेशाच्या खरेदीची सक्ती केली जात असल्याने, मनपा शिक्षण विभागाने खासगी शाळांच्या या मनमानी धोरणाला चाप बसविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात …

The post नाशिक : गणवेश, पुस्तकांची सक्ती कराल तर याद राखा! मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचा खासगी शाळांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणवेश, पुस्तकांची सक्ती कराल तर याद राखा! मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचा खासगी शाळांना इशारा

नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्पाधिकारी मीनल करनवाल यांनी डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता. नंदुरबार येथे नुकतीच भेट दिली. त्याप्रसंगी उच्च अधिकारी असल्याचा कुठलाही अहंकार न ठेवता त्या क्षणभरातच चिमुकल्यांच्या विश्वात हरवून गेल्या. जमिनीवर अंथरलेल्या सतरंजीवर बसून त्यांनी दिलखुलास विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. एरवी कोणताही अधिकारी शाळेत भेटीला गेल्यावर संस्थाचालक …

The post नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात

नाशिक : शासनाचा आपल्याच अधिकार्‍यांवर विश्वास नाही का? शिक्षकांचा सवाल

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा मंत्रालयातील अधिकार्‍यांनी स्वतः शाळांची तपासणी करूनच वाढीव 20 टक्क्यांचा अनुदान टप्पा दिला असताना शासनाने शाळांची पुन्हा तपासणी करण्याचा नवीन आदेश काढल्याने पूर्वी तपासणी करणार्‍या आपल्याच अधिकार्‍यांवर शासनाचा विश्वास नाही का, असा सवाल शिक्षक विचारत आहेत. …तर राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व गमवावे लागेल : निशिकांत दुबे अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर …

The post नाशिक : शासनाचा आपल्याच अधिकार्‍यांवर विश्वास नाही का? शिक्षकांचा सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाचा आपल्याच अधिकार्‍यांवर विश्वास नाही का? शिक्षकांचा सवाल

नाशिक : जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षांत फक्त ‘इतक्याच’ विद्यार्थ्यांची वाढ

नाशिक : वैभव कातकाडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गेल्या तीन वर्षांत अवघ्या ९६२ विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. त्यामध्ये मुलांची संख्या ८९२, तर मुलींची संख्या फक्त ७० आहे. त्यामुळे अजूनही मुलींना जिल्हा परिषदेच्या शाळेची पायरी लांबच आहे का, तसेच वेळोवेळी जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण होत असले, तरी त्यानंतर काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. मुलांना …

The post नाशिक : जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षांत फक्त 'इतक्याच' विद्यार्थ्यांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षांत फक्त ‘इतक्याच’ विद्यार्थ्यांची वाढ

नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : नितीन रणशूर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर शाळा-महाविद्यालये पूर्वपदावर आले आहेत. वर्ग नियमित भरू लागल्याने विद्यार्थिसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यासोबतच पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अप्रशिक्षित चालक आणि असुरक्षित वाहनांतून शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. परिवहन विभागासह पोलिसांचे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असून, रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचा जीव …

The post नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना

सिडको : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने विद्यार्थ्यांना सकाळी बोचणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थंडीचा कालावधीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा एक तास उशिराने भरवावी. अशा मागणीचे निवेदन छावा क्रांतीवीर सेनाच्या वतीने  निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले. Amit Shah : समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध : अमित शहा …

The post नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा - छावा सेना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना