नाशिक : आता शासकीय फाइल खासगी व्यक्तीकडे दिसल्यास होणार गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेमध्ये ठेकेदार अथवा कोणाही खासगी व्यक्तीकडे शासकीय फाइल, शासकीय दस्तावेज आढळल्यास त्यांच्यावर व संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. कोपरगाव : लाचखोर तहसीलदाराची कोठडीत रवानगी ! नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन करून …

The post नाशिक : आता शासकीय फाइल खासगी व्यक्तीकडे दिसल्यास होणार गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता शासकीय फाइल खासगी व्यक्तीकडे दिसल्यास होणार गुन्हा दाखल

नाशिक : आता इतर वैद्यकीय प्रमाणपत्रांचीही चौकशी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिसांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी आवश्यक असणारे वैद्यकीय प्रमाणपत्र जिल्हा व खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोग्य विभागानेही या गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शोधलेल्या प्रमाणपत्रांव्यतिरिक्त इतर वितरित केलेल्या प्रमाणपत्रांचीही तपासणी …

The post नाशिक : आता इतर वैद्यकीय प्रमाणपत्रांचीही चौकशी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता इतर वैद्यकीय प्रमाणपत्रांचीही चौकशी होणार

नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये काम करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडून लाच घेणार्‍या तिघा लाचखोरांपैकी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कोठडी सुनावली असून, एकास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आदिवासी विकासच्या बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्या कोठडीत दोन दिवसांची पुन्हा वाढ करण्यात आली आहे. तर सोमवारी (दि.29) लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कळवण येथील आदिवासी विकासचा सहायक …

The post नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत

लाच, घबाड अन् नाशिक

नाशिक : कटाक्ष : नितीन रणशूर शासकीय कामे जलद गतीने होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा नाईलाजास्तव किंवा चुकीचे कामे करण्यासाठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच द्यावी लागते. लाचखोरी थांबवण्यासाठी तक्रार केल्यास एसीबीकडून सापळा रचून लाचखोरास पकडले जाते. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये एसीबीच्या कारवाईचा वेग वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याला २९ लाखांची …

The post लाच, घबाड अन् नाशिक appeared first on पुढारी.

Continue Reading लाच, घबाड अन् नाशिक