नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसाठी नाशिकमध्ये हजारो शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारी (दि.16) रस्त्यावर उतरले. शहरातून मोर्चा काढत या कर्मचार्‍यांनी एकजूट दाखवून दिली. यावेळी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, एकच मिशन, जुनी पेन्शन अशा घोषणा दिल्या. मोर्चानंतर जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन …

The post नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या सुटीनंतर गुरुवार (दि.27) पासून शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये सुरू झाली. मात्र, पुन्हा शनिवार आणि रविवार सलग सुटी आल्याने शुक्रवारी (दि.28) शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’ दिसून आला. अधिकारी-कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीचा दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला. अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहणार असल्याचे गृहीत धरून नागरिकांनीही आदिवासी आयुक्तालयाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन आणि दीपावली …

The post नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’