नाशिक : आरोग्यमधील ‘धुलाई’नंतर ‘आहारा’तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील कपडे धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार नुकताच उघडकीस आला आहे. त्यानंतर आता जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आहारातही कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. ऑगस्ट २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत तब्बल एक कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, त्यातील जादा बिलांची वसुली …

The post नाशिक : आरोग्यमधील 'धुलाई'नंतर 'आहारा'तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्यमधील ‘धुलाई’नंतर ‘आहारा’तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार

Nashik : मृत रुग्ण जिवंत होतो तेव्हा…, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रुग्णाचा इसीजी केल्यानंतर कागदावरील सरळ रेषा म्हणजे रुग्णाच्या हृदयाची धडधड बंद झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सांगितले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. गुरूवारी (दि.25) जिल्हा रुग्णालयातही इसीजी रिपोर्टनुसार मृत ठरवलेला रुग्ण काहीवेळाने जिवंत असल्याचे लक्षात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अशोकस्तंभ परिसरातील एका व्यावसायिकाने सोमवारी (दि. २२) दुपारी पेटवून …

The post Nashik : मृत रुग्ण जिवंत होतो तेव्हा..., जिल्हा रुग्णालयातील प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मृत रुग्ण जिवंत होतो तेव्हा…, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्हा रुग्णालयात मॉकड्रिल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल घेण्यात आले. त्यानुसार नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातही सोमवारी (दि.१०) सकाळी मॉकड्रिल घेण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पाहणी करीत उपचारासंबंधी मार्गदर्शन केले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा देतानाच, …

The post नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्हा रुग्णालयात मॉकड्रिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्हा रुग्णालयात मॉकड्रिल

नाशिक : जिल्हा रुग्णालयास क्रिटिकल केअर हॉस्पिटलची मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रुग्णांना सर्वसमावेशक व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी याकरिता पंतप्रधान आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात १०० बेडचे सुसज्ज क्रिटिकल केअर रुग्णालय तसेच इंटिग्रेटेड हेल्थ पब्लिक लॅबरोटरी क्रिटिकल केअर हॉस्पिटलला राज्य स्तरावरून प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणा अधिक …

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयास क्रिटिकल केअर हॉस्पिटलची मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा रुग्णालयास क्रिटिकल केअर हॉस्पिटलची मान्यता

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बेडअभावी बाळंतिणी दिवसभर खुर्च्यांवर बसून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिला प्रसूतीबाबत शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी त्या केवळ फार्स ठरत असल्याचे दुर्दैवी चित्र जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी (दि. 4) दिसून आले. येथील प्रसूती (कांगारू माता) वॉर्डात एक दिवसाच्या बाळंतिणीला बेड उपलब्ध नसल्याने दिवस-दिवसभर खुर्चीवर बसवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात नाशिक शहरासह जिल्ह्याच्या …

The post नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बेडअभावी बाळंतिणी दिवसभर खुर्च्यांवर बसून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बेडअभावी बाळंतिणी दिवसभर खुर्च्यांवर बसून

नाशिक : दोघा बहिणींनी नोकरीसाठी 16 तरुणांना घातला गंडा, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी नोकरी लावून देते, असे आमिष दाखवत दोघ्या सख्ख्या बहिणींनी सोळा तरुणांना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित दोन्ही बहिणींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अरबाज सलिम खान (24, रा. खडकाळी) या तरुणाने भद्रकाली पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दिली आहे. अरबाजच्या फिर्यादीनुसार, संशयित …

The post नाशिक : दोघा बहिणींनी नोकरीसाठी 16 तरुणांना घातला गंडा, जिल्हा रुग्णालयातील प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोघा बहिणींनी नोकरीसाठी 16 तरुणांना घातला गंडा, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

नाशिक : वैद्यकीय बिल मंजुरीसाठी मागितले ‘पाच टक्के’, लाचखोर लिपिक गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वैद्यकीय बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पाच टक्के लाचेची मागणी करणार्‍या जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. राजेश सुधाकर नेहुलकर असे या लिपिकाचे नाव आहे. न्यायालयाने त्यास एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांसह कर्मचार्‍यांविरोधात …

The post नाशिक : वैद्यकीय बिल मंजुरीसाठी मागितले ‘पाच टक्के’, लाचखोर लिपिक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैद्यकीय बिल मंजुरीसाठी मागितले ‘पाच टक्के’, लाचखोर लिपिक गजाआड

नाशिक : जिल्हा रुग्णालयात तोडफोड केल्याने दाम्पत्याविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी एकाने जिल्हा रुग्णालयात पोलिसांना धक्काबुक्की करीत रुग्णालयात तोडफाेड केली. संशयिताच्या पत्नीनेही रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची काच फोडून नुकसान केल्याचा प्रकार शनिवारी (दि. १०) सायंकाळी घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित योगेश दत्तू क्षीरसागर (३८) व अनिता क्षीरसागर (दोघे रा. कुमावतनगर) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व …

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात तोडफोड केल्याने दाम्पत्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा रुग्णालयात तोडफोड केल्याने दाम्पत्याविरोधात गुन्हा