नाशिक : बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक; क्रेडाईतर्फे हेल्पलाइन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक असून, यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. बांधकाम कामगार बांधकाम उद्योगाचा अविभाज्य घटक असून, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित कामगार कृतज्ञता सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. नाशिक …

The post नाशिक : बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक; क्रेडाईतर्फे हेल्पलाइन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक; क्रेडाईतर्फे हेल्पलाइन

Dhule : शासनाच्या विविध योजनांचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची चित्ररथ, एलईडी रथाच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती होवून लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिव जलज शर्मा यांनी आज येथे केले. शासनाच्या विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजना धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी …

The post Dhule : शासनाच्या विविध योजनांचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : शासनाच्या विविध योजनांचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

पालकमंत्री भुसे यांची घोषणा : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाभरात धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य शिबिर आणि शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि. 12) केली. महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या गटा अंतर्गत धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करतील. ज्या रुग्णांवर तातडीच्या उपचारांची …

The post पालकमंत्री भुसे यांची घोषणा : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविणार appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री भुसे यांची घोषणा : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविणार

नाशिक : शासकीय योजनांच्या माहितीसाठी जानेवारीत संवाद मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रोजगार मेळाव्यापाठोपाठ आता खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना आणि गरजूंना मिळावी, यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध बँकांचे अधिकारी संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी नियोजनाचे विशेष पत्र खासदार हेमंत गोडसे यांनी महामंडळाचे अध्यक्ष …

The post नाशिक : शासकीय योजनांच्या माहितीसाठी जानेवारीत संवाद मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय योजनांच्या माहितीसाठी जानेवारीत संवाद मेळावा

नाशिक : आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार राज्यशासनाच्या या योजनांचा लाभ

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये २१ प्रकारच्या दिव्यांगांना राज्यशासन व तत्सम यंत्रणांच्या योजना, सवलती, लाभ, अनुदान व इतर फायदे मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून मान्यता देण्यात आल्याचे दिंडोरी पंचायत समितीचे विशेषतज्ज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी माहिती दिली. बारामतीत कालवा अस्तरीकरण विषयावरील बैठकीत राडा महाराष्ट्र शासनाने १३ सप्टेंबर रोजी २१ प्रकारच्या अपंगत्वासाठी …

The post नाशिक : आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार राज्यशासनाच्या या योजनांचा लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार राज्यशासनाच्या या योजनांचा लाभ

नाशिक : गॅसजोडणी देण्याच्या नावाखाली ग्रामस्थांची फसवणूक

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा धोंडाळपाडा येथे सरकारी योजनेतून गॅसजोडणी मिळवून देण्याची बतावणी करून अनोळखी युवक आणि युवतीने गावातील २५ ते ३० नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये जमा करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री साहेब, आम्ही बिहारमध्ये राहतो का? अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकर्‍याने लिहीले रक्‍ताने पत्र मिळालेल्या माहितीनुसार रविवार (दि.११) दुपारी एक अनोळखी युवक आणि …

The post नाशिक : गॅसजोडणी देण्याच्या नावाखाली ग्रामस्थांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गॅसजोडणी देण्याच्या नावाखाली ग्रामस्थांची फसवणूक