समाजकल्याण : सन 2022-23 या वर्षातील वसतिगृहाच्या सोयीसुविधेसाठी सव्वाशे कोटींचा निधी वितरित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शासकीय वसतिगृहांतून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. समाजकल्याण विभागामार्फत राज्यात तब्बल 441 शासकीय वसतिगृहे चालविली जातात. या सर्व वसतिगृहांतून विद्यार्थिनींना दर्जेदार सोयीसुविधा व अभ्यासास पूरक वातावरण तयार व्हावे, यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. या वसतिगृहांच्या परिरक्षणासाठी समाजकल्याण विभागाने सन 2022-23 या वर्षाच्या 121 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप केले …

The post समाजकल्याण : सन 2022-23 या वर्षातील वसतिगृहाच्या सोयीसुविधेसाठी सव्वाशे कोटींचा निधी वितरित appeared first on पुढारी.

Continue Reading समाजकल्याण : सन 2022-23 या वर्षातील वसतिगृहाच्या सोयीसुविधेसाठी सव्वाशे कोटींचा निधी वितरित

नाशिक : खर्डेदिगर आश्रमशाळेत सुविधांचा अभाव

कळवण : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खर्डेदिगर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणार्‍या शासकीय निवासी आश्रमशाळेत सुविधांची वाणवा असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींना ओल्या जागेवर बसण्याची व झोपण्याची वेळ आली आहे. या शाळेत तत्काळ भोजनगृह व स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती, बंधारपाडा ग्रामस्थ व पालकांनी केली आहे. उरुळी कांचन : धुडगूसप्रकरणी 6 विद्यार्थी …

The post नाशिक : खर्डेदिगर आश्रमशाळेत सुविधांचा अभाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खर्डेदिगर आश्रमशाळेत सुविधांचा अभाव