नाशिक : सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीला अवकळा

नाशिक : सतीश डोंगरे सातपूर परिसरातील कामगार विमा रुग्णालयाच्या (ईएसआयसी) कर्मचार्‍यांची 105 सदनिकांची वसाहत आहे. मात्र, या वसाहतीत सुविधांच्या नावाने बोंब असल्याने, अवघे 38 कर्मचारीच या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वरवर केलेले रंगकाम, अस्वच्छता, खिडक्यांच्या काचांची मोडतोड, दुर्गंधी आदींमुळे येथील कर्मचारी अन्यत्र स्थलांतरित होत असल्याची स्थिती आहे. कामगारांना उपचार उपलब्ध व्हावेत याकरिता कामगार विमा रुग्णालयाची उभारणी …

The post नाशिक : सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीला अवकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीला अवकळा

नाशिक : सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारेच असुरक्षित; पोलिस वसाहती समस्यांच्या विळख्यात

नाशिक : गौरव अहिरे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारे पोलिस अंमलदार त्यांच्या कुटुंबीयांसह असुरक्षित वसाहतीत राहत असल्याचे चित्र आहे. गळके छत, अस्वच्छ परिसर, जीर्ण घरे, इतर समस्यांनी पोलिस वसाहती ग्रासलेल्या आहेत. वर्षानुवर्षे राहत असलेल्या पोलिसांना या समस्या कायमस्वरूपी भेडसावत असून, त्याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने वसाहतीतील समस्या सुटणार केव्हा हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. शहरात गंगापूर …

The post नाशिक : सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारेच असुरक्षित; पोलिस वसाहती समस्यांच्या विळख्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारेच असुरक्षित; पोलिस वसाहती समस्यांच्या विळख्यात

नाशिक : नेहरूनगर वसाहतीची दुर्दशा, साहित्याची चोरी

नाशिकरोड : उमेश देशमुख भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयाच्या नेहरूनगर वसाहतीच्या इमारतीला मोठे तडे गेले आहेत. संरक्षक भिंतीलादेखील मोठे भगदाड पडले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या कामगार वसाहतीची वाट लागली आहे. एकेकाळी सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या वास्तव्याने गजबजणार्‍या वसाहतीची प्रचंड पडझड झालेली आहे. नेहरूनगर वसाहतीत सुमारे 2005 पर्यंत कामगारांचे वास्तव्य होते. कालांतराने कामगारांची रोडावलेली संख्या आणि …

The post नाशिक : नेहरूनगर वसाहतीची दुर्दशा, साहित्याची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नेहरूनगर वसाहतीची दुर्दशा, साहित्याची चोरी