पिंपळनेर : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना अभिवादन

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शासकीय विश्रामगृह पिंपळनेर येथे साक्री तालुका काॅंग्रेस पार्टी व महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान साक्री यांच्या वतीने आधुनिक विचार आणि असाधारण निर्णय क्षमता असलेले भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी साक्री तालुक्याचे माजी आमदार डी. एस. अहिरे, धुडकु भारूडे, पंचायत समिती …

The post पिंपळनेर : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना अभिवादन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना अभिवादन

नाशिक : गाडीचे हफ्ते थकले असे सांगून बनावट फायनान्स कंपनीकडून लूट

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा आम्ही फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी असून तुमच्या गाडीचे हफ्ते थकले असे सांगून एका तरुणाला मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना शहरातील येवला रोडवर घडली. नागपूर : पब्‍लिक टॉयलेटसाठी महिलांचा एल्‍गार; नागपूर सिटिझन्स फोरमचे आंदोलन खाजगी फायनान्स कंपन्या आणि काही बँकाकडून वसुलीच्या नावाखाली करण्यात येत असलेली दंडेलशाही समोर आली आहे. याप्रकारणी पोलिसांनी …

The post नाशिक : गाडीचे हफ्ते थकले असे सांगून बनावट फायनान्स कंपनीकडून लूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गाडीचे हफ्ते थकले असे सांगून बनावट फायनान्स कंपनीकडून लूट

नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सज्ज रहावे. बाजार समितीवर यावेळी राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी झोकून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले. हिंगोली : वसमत बाजार समितीच्या निवडणुकीत राडा गणूर चौफुलीवरील शासकीय विश्रामगृहावर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा …

The post नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी